लंडन - पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर इंग्लंडच्या कौंटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. आमिर इंग्लंडच्या एसेक्स संघाकडून २०१९ च्या सत्रात खेळणार आहे. याआधीही २०१७ साली एसेक्सकडून खेळताना त्याने संघाला कौंटीचे विजेतेपद मिळवून दिले होते.
मोहम्मद आमिर १८ जुलैला लॉर्डस स्टेडियमवर मिडलसेक्स विरुद्ध होणाऱ्या सामन्याद्वारे पुनरागमन करणार आहे. कौंटीच्या पुनरागमनाबद्दल आमिर म्हणाला, मी २०१७ साली संघासोबत कौंटीचे विजेतेपद मिळवले. मी चांगली कामगिरी करताना संघाला यावर्षीही विजेतेपद मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
आमिरच्या पुनरागमनाबद्दल एसेक्सचे प्रशिक्षक अँथनी मॅक्ग्राथ म्हणाले, आमिर हा वेगवान गोलंदाजीतील गुणवान खेळाडू आहे. त्याच्या समावेशामुळे संघाची वेगवान गोलंदाजी या स्पर्धेतील सर्वात घातक गोलंदाजी बनली आहे. सर्वांना माहित आहे तो किती खतरनाक गोलंदाज आहे. संघामध्ये मोहम्मद आमिरसोबत अॅडम झॅम्पाचा समावेशाने संघाची गोलंदाजी मजबूत बनली आहे.
पाकिस्तानच्या मोहम्मद आमिरचे कौंटी क्रिकेटमध्ये पुनरागमन
आमिर इंग्लंडच्या एसेक्स संघाकडून २०१९ च्या सत्रात खेळणार आहे. याआधीही २०१७ साली एसेक्सकडून खेळताना त्याने संघाला कौंटीचे विजेतेपद मिळवून दिले होते.
लंडन - पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर इंग्लंडच्या कौंटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. आमिर इंग्लंडच्या एसेक्स संघाकडून २०१९ च्या सत्रात खेळणार आहे. याआधीही २०१७ साली एसेक्सकडून खेळताना त्याने संघाला कौंटीचे विजेतेपद मिळवून दिले होते.
मोहम्मद आमिर १८ जुलैला लॉर्डस स्टेडियमवर मिडलसेक्स विरुद्ध होणाऱ्या सामन्याद्वारे पुनरागमन करणार आहे. कौंटीच्या पुनरागमनाबद्दल आमिर म्हणाला, मी २०१७ साली संघासोबत कौंटीचे विजेतेपद मिळवले. मी चांगली कामगिरी करताना संघाला यावर्षीही विजेतेपद मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
आमिरच्या पुनरागमनाबद्दल एसेक्सचे प्रशिक्षक अँथनी मॅक्ग्राथ म्हणाले, आमिर हा वेगवान गोलंदाजीतील गुणवान खेळाडू आहे. त्याच्या समावेशामुळे संघाची वेगवान गोलंदाजी या स्पर्धेतील सर्वात घातक गोलंदाजी बनली आहे. सर्वांना माहित आहे तो किती खतरनाक गोलंदाज आहे. संघामध्ये मोहम्मद आमिरसोबत अॅडम झॅम्पाचा समावेशाने संघाची गोलंदाजी मजबूत बनली आहे.
Mohammad Amir return england to play for essex
पाकिस्तानचा मोहम्मद आमिरची कौंटी क्रिकेटमध्ये पुनरागमन
लंडन - पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर इंग्लंडच्या कौंटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. आमिर इंग्लंडच्या एसेक्स संघाकडून २०१९ च्या सत्रात खेळणार आहे. याआधीही २०१७ साली एसेक्सकडून खेळताना त्याने संघाला कौंटीचे विजेतेपद मिळवून दिले होते.
मोहम्मद आमिर १८ जुलैला लॉर्डस स्टेडियमवर मिडलसेक्स विरुद्ध होणाऱया सामन्याद्वारे पुनरागमन करणार आहे. कौंटीच्या पुनरागमनाबद्दल आमिर म्हणाला, मी २०१७ साली संघासोबत कौंटीचे विजेतेपद मिळवले. मी चांगली कामगिरी करताना संघाला यावर्षीही विजेतेपद मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Conclusion: