ETV Bharat / sports

इंग्लंडचा वॉन सर्वोत्कृष्ट कर्णधार - शेन वॉर्न

सार्वकालिन ऑस्ट्रेलियन इलेव्हन संघात स्टीव्ह वॉने संघात सहज स्थान मिळवले असते. मात्र, मला अ‍ॅलन बॉर्डरला निवडायला आवडेल, कारण तो डावखुरा फलंदाज होता, असे वॉर्न म्हणाला आहे.

author img

By

Published : Mar 31, 2020, 8:22 PM IST

Michael Vaughan England's best captain against whom I played said Warne
इंग्लंडचा वॉन सर्वोत्कृष्ट कर्णधार - शेन वॉर्न

सिडनी - ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्नने इंग्लंड इलेव्हन आणि अ‌ॅशेस इलेव्हन संघाची निवड केली आहे. वॉर्नने माजी कर्णधार मायकेल वॉनला इंग्लंड इलेव्हनचा तर, अष्टपैलू अ‍ॅलन बॉर्डर यांना अ‍ॅशेस इलेव्हन संघाचा सार्वकालिन कर्णधार म्हणून नेमले आहे. मी ज्या कर्णधारांविरूद्ध खेळलो त्यापैकी वॉन हा इंग्लंडचा सर्वोत्कृष्ट कर्णधार होता, असेही वॉर्न म्हणाला.

सार्वकालिन ऑस्ट्रेलियन इलेव्हन संघात स्टीव्ह वॉने संघात सहज स्थान मिळवले असते. मात्र, मला अ‍ॅलन बॉर्डरला निवडायला आवडेल कारण तो डावखुरा फलंदाज होता, असे वॉर्न म्हणाला आहे.

वॉर्नचा सार्वकालिन ऑस्ट्रेलियन इलेव्हन संघ : मॅथ्यू हेडन, मायकेल स्लेटर, रिकी पॉन्टिंग, मार्क वॉ, अ‍ॅलन बॉर्डर, स्टीव्ह वॉ, अ‍ॅडम गिलख्रिस्ट, टिम मे, जेसन गिलेस्पी, ब्रूस रीड, ग्लेन मॅकग्रा, मेरी ह्यूजेस.

वॉर्नचा सार्वकालिन इंग्लंड इलेव्हन संघ : ग्रॅहॅम कूच, अँड्र्यू स्ट्रॉस, मायकेल वॉन, केव्हिन पीटरसन, नासेर हुसेन, अ‍ॅलेक स्टीवर्ट, अँड्र्यू फ्लिंटॉफ, अ‍ॅश्ले जिल्स, डॅरेन गफ, स्टीव्ह हार्मिसन, जेम्स अँडरसन.

वॉर्नचा सार्वकालिन अ‌ॅशेस इलेव्हन संघ : मॅथ्यू हेडन, ग्रॅहॅम कूच, रिकी पॉन्टिंग, मार्क वॉ, केविन पीटरसन, अ‍ॅलन बॉर्डर, अ‍ॅडम गिलक्रिस्ट, अँड्र्यू फ्लिंटॉफ, टिम मे, डॅरेन गौफ, ग्लेन मॅकग्रा.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.