लंडन - दक्षिण आफ्रिका टीमसाठी एक आनंदाची बातमी आहे. वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी दुखापतीतून पूर्णपणे सावरला असून तो पूर्णपणे तंदुरस्त झाला आहे. त्यामुळे विश्वकरंडक स्पर्धेतील पुढील सामन्यात तो संघनिवडीसाठी उपलब्ध असणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा पुढचा सामना १९ जूनला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.
-
Good news coming in from the South Africa camp... 👀
— ICC (@ICC) June 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Their paceman @NgidiLungi has been confirmed “100 per cent” fit for his side's must-win clash against New Zealand.https://t.co/Mu9pJRWVsn
">Good news coming in from the South Africa camp... 👀
— ICC (@ICC) June 17, 2019
Their paceman @NgidiLungi has been confirmed “100 per cent” fit for his side's must-win clash against New Zealand.https://t.co/Mu9pJRWVsnGood news coming in from the South Africa camp... 👀
— ICC (@ICC) June 17, 2019
Their paceman @NgidiLungi has been confirmed “100 per cent” fit for his side's must-win clash against New Zealand.https://t.co/Mu9pJRWVsn
लुंगी एनगिडीला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. यापूर्वीच दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज डेल स्टेन विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे महत्वाचे २ गोलंदाज संघात नसल्याने आफ्रिकेला यापूर्वी झालेल्या सामन्यांमध्ये बराच तोटा सहन करावा लागला होता.