ETV Bharat / sports

बटलरने पाक गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या, ९ षटकारांसह ठोकेले वादळी शतक - 2nd ODI

जोस बटलरने आपल्या या खेळीत ९ खणखणीत षटकार ठोकलेत

जोस बटलर
author img

By

Published : May 11, 2019, 10:05 PM IST

लंडन - इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात चालू असलेल्या ५ एकदिवसीय सामन्यातील दुसऱ्या सामन्यात जोस बटलरने पाक गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत ५० चेंडूत शतक साजरे केल. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत बटलरने ५५ चेंडूत ११० धावांची वादळी खेळी केली.

जोस बटलरने आपल्या या खेळीत ९ खणखणीत षटकार आणि ६ चौकांराच्या मदतीने ११० धावांची शानदार खेळी करत कारकिर्दीतील आठवे वनडे शतक झळकावले. त्याच्या या खेळीच्या जोरावर इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत ५० षटकांमध्ये ३७३ धावांचा डोंगर रचला. बटलरसह कर्णधार इऑन मॉर्गननेही ४८ चेंडूंत नाबाद ७१ धावांची नाबाद खेळी केली.

Intro:Body:

sports  1

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.