ETV Bharat / sports

विश्वकरंडकासाठी इंग्लंडच्या संघात मोठे बदल, जोफ्रा आर्चरसह २ खेळाडूंचा संघात समावेश

याच महिन्यात आर्चरने इंग्लंडसाठी आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते

जोफ्रा आर्चर
author img

By

Published : May 21, 2019, 6:38 PM IST

Updated : May 21, 2019, 7:09 PM IST

नवी दिल्ली - इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ECB) आगामी विश्वकरंडकासाठी नव्याने संघ जाहीर केला आहे. इंग्लंडने नव्याने जाहीर केलेल्या १५ सदस्यीय संघात अष्टपैलू खेळाडू जोफ्रा आर्चरसह लिअम डॉसन आणि जेम्स विन्स यांना विश्वकरंडकासाठीच्या संघात स्थान देण्यात आले आहे.

इंग्लंडकडून जो डेण्टली, अ‍ॅलेक्स हेल्स आणि डेव्हिड विली यां खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. इंग्लंडच्या संघाचे नेतृत्व हे इऑन मॉर्गनकडे देण्यात आले असून त्यांचा पहिला सामना ३० मेला दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.

जोफ्रा आर्चर
जोफ्रा आर्चर

२४ वर्षांचा जोफ्रा आर्चरचा मूळ जन्म विंडीजच्या बारबाडोसमध्ये झाला आहे. याच महिन्यात आर्चरने इंग्लंडसाठी आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

आता असा असेल विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंडचा १५ सदस्यीय संघ

  • ईऑन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, जॉस बटलर, टॉम करन, लियाम डॉसन, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, जेम्स विन्स, ख्रिस वोक्स, मार्क वूड.

Intro:Body:

spo 01

Conclusion:
Last Updated : May 21, 2019, 7:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.