ETV Bharat / sports

पर्थ स्कॉर्चर्ससाठी खेळणार धडाकेबाज फलंदाज जेसन रॉय - jason roy perth scorchers

२००पेक्षा जास्त टी-२० सामने खेळणार्‍या जेसन रॉयचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्ट्राईक रेट १४७.५१ असा आहे. पर्थ स्कॉर्चर्सने जोएल पॅरिसला संघात घेण्याची घोषणा केली. पॅरिसचा हा क्लबबरोबरचा सहावा हंगाम असेल.

jason roy signs up with perth scorchers for bbl 10
पर्थ स्कॉर्चर्ससाठी खेळणार धडाकेबाज फलंदाज जेसन रॉय
author img

By

Published : Oct 23, 2020, 3:50 PM IST

पर्थ - बिग बॅश लीगच्या (बीबीएल) दहाव्या हंगामासाठी पर्थ स्कॉर्चर्सने इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयला संघात सामील केले आहे. रॉय यंदाच्या हंगामात स्कॉर्चर्सकडून लियाम लिव्हिंगस्टोनबरोबर खेळेल. "स्कॉर्चर्स एक मजबूत संघाप्रमाणे दिसत आहेत. त्या क्लबशी संबंध जोडल्यामुळे मी उत्साही आहे'', असे रॉयने म्हटले.

२००पेक्षा जास्त टी-२० सामने खेळणार्‍या जेसन रॉयचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्ट्राईक रेट १४७.५१ असा आहे. पर्थ स्कॉर्चर्सने जोएल पॅरिसला संघात घेण्याची घोषणा केली. पॅरिसचा हा क्लबबरोबरचा सहावा हंगाम असेल.

पर्थ स्कॉर्चर्सचा संघ : मिच मार्श (कर्णधार), जेसन रॉय, कॅमेरून बॅनक्रॉफ्ट, अ‌ॅश्टन एगर, लियाम लिव्हिंगस्टोन, कॅमेरॉन ग्रीन, अ‌ॅरोन हार्डी, जोश इंगलिस, फवाद अहमद, कॅमेरून गॅनन, जेसन बेहरेन्डॉर्फ, मॅट केली, जोएल पॅरिस, कर्टिस पॅटरसन, अँड्र्यू टाय, सॅम व्हिटमन, झाय रिचर्डसन, अ‌ॅश्टन टर्नर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.