ETV Bharat / sports

इरफान पठाणच्या निवृत्तीनंतर क्रिकेट जगतातील प्रतिक्रिया - इरफान पठाणची निवृत्ती

इरफानने २००३ मध्ये गोलंदाज म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडिलेडच्या ओव्हल मैदानात पदार्पण केले होते. तेव्हा तो १९ वर्षाचा होता. त्याच्याकडे वेगापेक्षा स्विंग करण्याची क्षमता होती. चेंडूसोबत त्याने बॅटनेही कमाल दाखवली. तेव्हा त्याची तुलना भारताचे दिग्गज अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांच्याशी करण्यात येऊ लागली.

irfan pathan retirement indian players reaction
इरफान पठाणच्या निवृत्तीनंतर क्रिकेट जगतातील प्रतिक्रिया
author img

By

Published : Jan 4, 2020, 11:01 PM IST

नवी दिल्ली - भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने आज क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. त्याने निवृत्तीच्या घोषणेनंतर संघातील सहकारी, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाप आणि चाहत्याचे आभार मानले. तसेच त्याने सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्यासोबत खेळण्यास मिळाले, हे माझे भाग्य असल्याचे सांगितले. दरम्यान, इरफानने निवृत्ती जाहीर केल्यानंतर क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडूंनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

irfan pathan retirement indian players reaction
इरफान पठाण

इरफानने २००३ मध्ये गोलंदाज म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडिलेडच्या ओव्हल मैदानात पदार्पण केले होते. तेव्हा तो १९ वर्षाचा होता. त्याच्याकडे वेगापेक्षा स्विंग करण्याची क्षमता होती. चेंडूसोबत त्याने बॅटनेही कमाल दाखवली. तेव्हा त्याची तुलना भारताचे दिग्गज अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांच्याशी करण्यात येऊ लागली. मात्र, २०११-१२ या काळात खराब फॉर्ममुळे इरफानला संघातील जागा गमावावी लागली. त्याने संघात परतण्यासाठी प्रयत्न केले. पण त्याला यश आले नाही. त्याने आपला शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ ऑक्टोबर २०१२ मध्ये खेळला.

इरफानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २९ कसोटी, १२० एकदिवसीय आणि २४ टी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत ११०५ धावा आणि १०० विकेट्स, एकदिवसीय मध्ये १५४४ धावा आणि १७३ विकेट्स आणि टी-२० मध्ये १७२ धावा आणि २८ विकेट्स घेतल्या आहेत.

इरफानने निवृत्ती जाहीर केल्यानंतर क्रिकेट विश्वातील खेळाडूंनी केलेले ट्विटस...

  • Congratulations on an excellent career @IrfanPathan . Man of the Match in the T20 World Cup finals and some outstanding performances over the years. Wishing you some amazing time at commentary, photography and a lot more. Stay Blessed ! pic.twitter.com/aFv1lHiYxR

    — Mohammad Kaif (@MohammadKaif) January 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Was such a joy to see #IrfanPathan evolve from a aspiring 17yr old cricketer when I first saw him into a mature International Cricketer. You can be very proud of what u have achieved not only as a cricketer but also in mentoring young cricketers from J&K. A very happy 2nd innings pic.twitter.com/T63yF3G7z7

    — VVS Laxman (@VVSLaxman281) January 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • 3⃣0⃣1⃣ International wickets
    A first-over Test hat-trick & a man of the match performance in the 2007 T20 WC final

    Irfan Pathan bids adieu to international cricket & we can't thank him enough for his contribution to Indian cricket 🇮🇳🙌

    PC: Cricbuzz pic.twitter.com/QotoiCf1Tw

    — KolkataKnightRiders (@KKRiders) January 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • @IrfanPathan and I shared a great partnership on and off the field. Right from our bike rides to representing our country together, the memories are something I will cherish for life . I wish you a great retirement life. Welcome to my side partner 😃 pic.twitter.com/qInyWJ4On1

    — Lakshmipathi balaji (@Lbalaji55) January 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • It has been such a pleasure playing with u since we were only 14..hard to believe 21 years have gone by...thank you @IrfanPathan for all the memories..congratulations on a wonderful career..enjoy the new chapter of your life... pic.twitter.com/2jUZtnqq2P

    — parthiv patel (@parthiv9) January 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

sports news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.