ETV Bharat / sports

IPL Auction २०२१ : आयपीएल लिलावामध्ये कोणत्या खेळाडूंवर लागली बोली, जाणून घ्या एका क्लिकवर

ख्रिस मॉरिस ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

author img

By

Published : Feb 18, 2021, 3:04 PM IST

Updated : Feb 18, 2021, 8:30 PM IST

20:14 February 18

अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघात  

20:01 February 18

मुजीब उर रहमान १.५० कोटींच्या बोलीसह हैदराबाद संघात, बॅन कटिंगला कोलकाताने ७५ लाखांत घेतलं  

20:01 February 18

हरी निशांत २० लाखाच्या बोलीसह चेन्नई संघात, करूण नायर ५० लाखांच्या बोलीसह केकेआरमध्ये  

19:55 February 18

हरभजन सिंग कोलकाता संघात

कोलकाता नाइट रायडर्सने हरभजनला २ कोटी रूपयांची बोलीसह खरेदी केलं.  

19:55 February 18

सॅम बिलिंग्ज दिल्ली संघात

सॅम बिलिंग्ज २ कोटींच्या बोलीसह दिल्ली संघात दाखल  

19:50 February 18

केदार जाधव हैदराबाद संघात

मराठमोळ्या केदार जाधवला हैदराबाद घेतलं आहे. केदारवर २ करोडची बोली लागली.  

19:50 February 18

मार्को जेसन मुंबई संघात

मार्को जेसनला २० लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्सने घेतलं.  

19:49 February 18

के भगत वर्मा चेन्नई संघात

के भगत वर्मा २० लाखांच्या बोलीसह चेन्नई संघात दाखल

19:45 February 18

इसरू उडाना, ख्रिस ग्रीन, जॉर्ड लिंडा. चेतन्य बिश्नोई अनसोल्ड

19:45 February 18

जेम्स निशम मुंबईत

मुंबई इंडियन्सने निशमला ५० लाखांच्या बोलीवर संघात घेतलं.  

19:44 February 18

कुलदीप यादव राजस्थान संघात

राजस्थान रॉयल्स संघाने कुलदीप यादवला २० लाखांच्या बोलीवर खरेदी केलं.  

19:41 February 18

एम. हरिशंकर रेड्डी चेन्नईत

एम. हरिशंकरला चेन्नईने २० लाखांच्या बोलीवर घेतलं.  

19:41 February 18

मॅथ्यु वेड, सीन अॅबॉट, सिद्धेश लाड, बेन मॅकडर्मोट, प्रेरक माणकड, जोश इनलिश, सीमरनजीत सिंग, स्कॉट कुग्गेलैन अनसोल्ड  

19:41 February 18

लियाम लिविंगस्टोन राजस्थान संघात

राजस्थानने लियाम लिविंगस्टोनवर ७५ लाखांची बोली लावत आपल्या ताफ्यात घेतलं.  

19:33 February 18

डॅनियल ख्रिस्टीयन बंगळुरूत

बंगळुरूने डॅनियलवर ४.८ कोटींची बोली लावत आपल्या ताफ्यात घेतलं.  

19:32 February 18

फॅबियन अलेन पंजाब संघात

वेस्ट इंडीजचा खेळाडू अलेनला पंजाबने ७५ लाखात खरेदी केलं.  

19:31 February 18

वैभव आरोरा कोलकाता संघात

कोलकाताने आरोराला २० लाखांच्या बोलीसह संघात घेतले.  

19:31 February 18

अष्टपैलू खेळाडू उत्कर्ष सिंग पंजाब संघात

पंजाबने उत्कर्ष सिंगवर २० लाखांच्या बोलीवर संघात घेतले.  

19:30 February 18

करण शर्मा, के. एल. श्रीजीत, बेन द्वारशुईस, जी पेरियासामी अनसोल्ड  

19:30 February 18

जलाज सक्सेना पंजाब संघात

पंजाबने सक्सेनाला ३० लाखांची बोलीवर खरेदी केलं.  

19:00 February 18

मोझेस एन्रीके पुन्हा पंजाब संघात

ऑस्ट्रेलियाचा मोझेस एन्रीके याला पंजाबच्या संघाने करारमुक्त केले होते, यंदाच्या लिलावात त्यांनी मोझेसला ४ कोटी २० लाखांना खरेदी केले.  

18:31 February 18

वेगवान गोलंदाज मिचेल मॅक्लेनेघन अनसोल्ड

18:31 February 18

मोजेस ऑनरिकेज पंजाब संघात

मोजेस ऑनरिकेजला पंजाब किंग्जने ४ कोटी २० लाखांच्या बोलीसह आपल्या संघात घेतलं.  

18:19 February 18

टॉम करन दिल्ली संघात

टॉम करन ५ कोटी २५ लाखांच्या बोलीसह दिल्ली कॅपिटल्स संघात दाखल  

18:17 February 18

कायले जेमिन्सन बंगळुरू संघात

न्यूझीलंडच्या कायले जेमिन्सनवर बंगळुरूने तब्बल १५ कोटींची बोली लावत खरेदी केलं.  

18:17 February 18

मार्कस लाबुशेन, कोरी अँडरसन, डेवॉन कॉन्वे, डॅरेन ब्राव्हो, रॉवमन पॉवेल, शॉन मार्श, रॅरी वॅन डर डसन, मार्टिन गप्टील अनसोल्ड  

18:08 February 18

चेतेश्वर पुजारा चेन्नई सुपर किंग्ज संघात

चेतेश्वर पुजारा ५० लाखांच्या बोलीसह चेन्नई सुपरकिंग्ज संघात दाखल

17:39 February 18

गोलंदाज रायली मेरिडीथ पंजाब संघात

ऑस्ट्रेलियाचा युवा गोलंदाज रायली मेरिडीथवर ८ कोटींची बोली लागली. पंजाब किंग्जने त्याला खरेदी केले.  

17:35 February 18

चेतन सकरिया राजस्थान रॉयल्स संघात

युवा गोलंदाज चेतन सकरियावर १ कोटी २० लाखांची बोली, राजस्थान रॉयल्स संघात दाखल  

17:35 February 18

अंकित राजपूत अनसोल्ड  

17:30 February 18

लक्ष्मण मेरीवाला दिल्ली संघात

दिल्लीने मेरीवालाला २० लाखांच्या बोलीसह खरेदी केलं.  

17:30 February 18

अवि बारोट अनसोल्ड

17:26 February 18

मोहम्मद अझरुद्दीन बंगळुरू संघात

भारताचा युवा फलंदाज मोहम्मद अझरुद्दीन २० लाखांच्या बोलीसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात दाखल  

17:26 February 18

शेल्डन जॅक्सन कोलकाता संघात

कोलकाताने शेल्डन जॅक्सन याच्यावर २० लाखांची बोली लावत संघात घेतले.  

17:26 February 18

विष्णू विनोद दिल्ली संघात

दिल्ली संघाने विष्णू विनोदला २० लाखांच्या बोलीसह खरेदी केले.  

17:26 February 18

केदार देवधर, विवेक सिंग अनसोल्ड  

17:21 February 18

के गौतम चेन्नई संघात

मूळ किंमत २० लाख रुपये असलेल्या के. गौतमवर कोलकाता, चेन्नई आणि हैदराबाद संघाने बोली लावली. यात सर्वोच्च ९.२५ कोटींची बोली लावत चेन्नई गौतमला खरेदी केले.  

17:17 February 18

आयुष बदोनी, व्यंकटेश अय्यर अनसोल्ड

आयुष बदोनी, व्यंकटेश अय्यर अनसोल्ड  

17:15 February 18

शाहरूख खान पंजाब किंग्ज संघात

मूळ किंमत २० लाख असलेल्या तामिळनाडूचा युवा फलंदाज शाहरुख खानला आपल्या संघात घेण्यासाठी चढाओढ लागली होती. पंजाब किंग्जने अखेरीस ५.२५ कोटींच्या बोलीसह त्याला खरेदी केलं.  

17:10 February 18

रिपल पटेल दिल्ली संघात

रिपल पटेल २० लाखांच्या बोलीसह दिल्ली संघात दाखल  

17:08 February 18

राहुल गेहलोत, हिंमत सिंग, विष्णू सोलंकी अनसोल्ड

राहुल गेहलोत, हिंमत सिंग, विष्णू सोलंकी हे तिघेही अनसोल्ड

17:07 February 18

रजत पाटीदार बंगळुरू संघात

रजत पाटीदार २० लाखांच्या बोलीसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात दाखल  

17:07 February 18

सचिन बेबी बंगळुरू संघात

केरळच्या सचिन बेबीला बंगळुरूने २० लाखांच्या मूळ किंमतीत खरेदी केले.  

16:58 February 18

आदिल रशीद, राहुल शर्मा अनसोल्ड

इंग्लंडचा आदिल रशीद आणि भारताचा राहुल शर्मा अनसोल्ड

16:55 February 18

पियुष चावला झाला मुंबईकर

मुंबई इंडियन्सने पियुष चावलाला २.४० कोटींच्या बोलीसह संघात घेतले.  

16:53 February 18

हरभजन सिंग अनसोल्ड

भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगवर कोणत्याच संघाने बोली लावली नाही.  

16:53 February 18

शेल्डन कॉल्ट्रेल अनसोल्ड

वेस्ट इंडीजचा गोलंदाज शेल्डन कॉल्ट्रेल अनसोल्ड राहिला  

16:50 February 18

उमेश यादव दिल्ली संघात

बंगळुरूने करारमुक्त केलेल्या उमेश यादववर एक कोटींची बोली लावत दिल्लीने त्याला आपल्या संघात घेतले आहे.  

16:50 February 18

नॅथन कुल्टर नाईलला पुन्हा मुंबईने घेतले

मुंबईने नॅथन कुल्टर नाइलला करारमुक्त केले होते. यंदाच्या लिलावात पुन्हा मुंबईनेच त्याला ५ कोटींना संघात विकत घेतले. 

16:46 February 18

झाय रिचर्डसन पंजाब किंग्ज संघात

झाय रिचर्डसनला आपल्या संघात घेण्यासाठी संघांमध्ये चढाओढ लागली होती. यात पंजाबने बाजी मारली. पंजाबने रिचर्डसनवर १४ कोटींची बोली लावत आपल्या संघात घेतले. दरम्यान, रिचर्डसने बिग बॅश लीगमध्ये चांगली कामगिरी केली होती.  

16:36 February 18

मुस्तफिजूर रहमान राजस्थान रॉयल्स संघात

बांग्लादेशचा गोलंदाज मुस्तफिजूर रहमान १ कोटीच्या बोलीसह राजस्थान रॉयल्सच्या संघात दाखल  

16:34 February 18

अ‌ॅडम मिल्न मुंबई संघात

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज अ‌ॅडम मिल्न ३.२० कोटींच्या बोलीसह मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल  

16:28 February 18

ग्लेन फिलिपी, अॅलेक्स कॅरी, सॅम बिलिंग्ज आणि कुशल परेरा अनसोल्ड

यष्टीरक्षकामध्ये ग्लेन फिलिपी, अॅलेक्स कॅरी, सॅम बिलिंग्ज आणि कुशल परेरा अनसोल्ड राहिले.  

16:16 February 18

डेव्हिड मलानवर पंजाब किंग्ज संघात

डेव्हिड मलान याच्यावर पंजाबने १.५० कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतले.  
 
16:06 February 18

ख्रिस मॉरिस ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस याची  मूळ किंमत ७५ लाख होती. मॉरिसवर मुंबईने बोली लावली होती. पण अखेरीस त्याच्यावर राजस्थानने १६ कोटी २५ लाखांची बोली लावत खरेदी केले.  

15:57 February 18

शिवम दुबे राजस्थान रॉयल्स संघात

शिवम दुबेवर राजस्थान रॉयल्सने ४.४ कोटी रुपयांची बोली लावत त्याला खरेदी केले. आरसीबीने त्याला करारमुक्त केले होते आणि त्याची मूळ किंमत ५० लाख होती.  

15:46 February 18

मोईन अली चेन्नई संघात

इंग्लंडचा अनुभवी फिरकीपटू मोईन अलीवर चेन्नईने ७ कोटींची बोली लावत आपल्या संघात घेतले.

15:41 February 18

शाकिब अल हसन कोलकातावाशी

कोलकाताच्या संघाने शाकीब अल हसनवर ३ कोटी २० लाखांची बोली लावून आपल्या संघात घेतले.

15:38 February 18

केदार जाधव अनसोल्ड

चेन्नईने करारमुक्त केलेल्या केदार जाधववर कोणत्याच संघाने बोली लावली नाही.  

15:35 February 18

ग्लेन मॅक्सवेल १४.२५ कोटींच्या बोलीसह बंगळुरूच्या संघात दाखल

ग्लेन मॅक्सवेलची मूळ किंमत २ करोड रुपये होती. त्याला आपल्या संघात घेण्यासाठी कोलकाता आणि बंगळुरू यांच्यात चढाओढ लागली. जसजसी बोली वाढत गेली. तेव्हा कोलकाताने माघार घेतली. चेन्नईने तेव्हा मोठी बोली लावली. अखेरीस बंगळुरूने १४.२५ कोटीच्या बोलीवर मॅक्सवेलला खरेदी केले. 

15:24 February 18

ईविन लुईस अनसोल्ड

मूळ किंमत 1 करोड रुपये असलेला लुईस अनसोल्ड 

15:22 February 18

अ‌ॅरोन फिंच, हनुमा विहारी अनसोल्ड

ऑस्ट्रेलियाचा टी-२० कर्णधार अ‌ॅरोन फिंच आणि भारताचा फलंदाज हनुमा विहारी अनसोल्ड  

15:18 February 18

स्टिव्ह स्मिथ दिल्लीच्या संघात दाखल

स्टिव्ह स्मिथची मूळ किंमत २ कोटी होती. त्याला आपल्या संघात घेण्यासाठी बंगळुरूने रस दाखवला. पण दिल्लीने त्याच्यावर २ कोटी २० लाखांच्या बोली लावत आपल्या संघात घेतले. 

15:17 February 18

जेसन रॉय अनसोल्ड

इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयची बेक किंमत २ कोटी होती. त्याला कोणीही विकत घेतले नाही.  

15:16 February 18

अलेक्स हेल्स अनसोल्ड

इंग्लंडचा फलंदाज अलेक्स हेल्सची मूळ किंमत १.५० कोटी होती. त्याला कोणीही विकत घेतले नाही. 

15:16 February 18

लिलाव प्रक्रियेत पहिला खेळाडू करूण नायर अनसोल्ड

लिलाव प्रक्रियेला सुरूवात झाल्यावर पहिलाच खेळाडू भारताचा करूण नायर होता. त्याची मूळ किंमत ५० लाख होती. त्याला कोणीही खरेदी केले नाही.  

15:02 February 18

आयपीएल लिलाव २०२१

undefined

15:01 February 18

आयपीएल संघाकडे शिल्लक असलेली रक्कम

undefined

15:00 February 18

आयपीएल लिलावात खेळाडूंची अशी आहे बेस प्राइज

undefined

14:59 February 18

आयपीएलमधील संघातील खेळाडूंची संख्या आणि रिक्त जागा

undefined

14:50 February 18

मुंबई - आयपीएलच्या १४व्या पर्वासाठी थोड्याच वेळात लिलाव प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. ६१ रिक्त जागांसाठी २९२ खेळाडू शर्यतीत आहेत आणि फ्रँचायझीच्या पर्समध्ये १९६.६ कोटी आहेत. दरम्यान, आयपीएल २०२१ मिनी लिलावासाठी १११४ खेळाडूंनी नाव नोंदवली होती.  

Last Updated : Feb 18, 2021, 8:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.