ETV Bharat / sports

IPL २०२० : एका क्लिकवर जाणून घ्या आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक... - आयपीएल २०२०

आयपीएलच्या १३व्या हंगामाचे वेळात्रक जाहीर करण्यात आले आहे.

IPL 2020 schedule announced, CSK to take on defending champions MI in opener on September 19
IPL २०२० : एका क्लिकवर जाणून घ्या आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक...
author img

By

Published : Sep 6, 2020, 7:17 PM IST

मुंबई - जगभरातील लाखो क्रिकेट चाहत्यांना प्रतीक्षा असलेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सलामीची लढत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर यादरम्यान होणाऱ्या या स्पर्धेतील साखळी फेरी सामन्यांचे वेळापत्रक बीसीसीआयने आज जाहीर केले. नव्या वेळापत्राकानुसार २४ सामने दुबई, २० सामने अबूधाबी आणि १२ सामने शारजामध्ये होणार आहेत. या स्पर्धेतील सायंकाळचे सामने भारतीय वेळेनुसार, ७ वाजून ३० मिनिटांनी सुरू होतील, तर डबल हेडरचे १० सामने दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुरू होतील. पाहा संपूर्ण वेळापत्रक....

  • १९ सप्टेंबर – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
  • २० सप्टेंबर – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब
  • २१ सप्टेंबर – सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
  • २२ सप्टेंबर – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
  • २३ सप्टेंबर – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
  • २४ सप्टेंबर – किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
  • २५ सप्टेंबर – चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
  • २६ सप्टेंबर – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद
  • २७ सप्टेंबर – राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब
  • २८ सप्टेंबर – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स
  • २९ सप्टेंबर – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद
  • ३० सप्टेंबर – राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
  • १ ऑक्टोबर – किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स
  • २ ऑक्टोबर – चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद
  • ३ ऑक्टोबर – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध राजस्थान रॉयल्स
  • ३ ऑक्टोबर – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
  • ४ ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद
  • ४ ऑक्टोबर – किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज
  • ५ ऑक्टोबर – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
  • ६ ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
  • ७ ऑक्टोबर – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
  • ८ ऑक्टोबर – सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब
  • ९ ऑक्टोबर – राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
  • १० ऑक्टोबर – किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
  • १० ऑक्टोबर – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
  • ११ ऑक्टोबर – सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स
  • ११ ऑक्टोबर –मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
  • १२ ऑक्टोबर – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
  • १३ ऑक्टोबर – सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
  • १४ ऑक्टोबर – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
  • १५ ऑक्टोबर – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्द किंग्ज इलेव्हन पंजाब
  • १६ ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
  • १७ ऑक्टोबर – राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
  • १७ ऑक्टोबर – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
  • १८ ऑक्टोबर – सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
  • १८ ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब
  • १९ ऑक्टोबर – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स
  • २० ऑक्टोबर – किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
  • २१ ऑक्टोबर – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
  • २२ ऑक्टोबर – राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद
  • २३ ऑक्टोबर – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स
  • २४ ऑक्टोबर – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
  • २४ ऑक्टोबर – किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद
  • २५ ऑक्टोबर – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
  • २५ ऑक्टोबर – राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
  • २६ ऑक्टोबर – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब
  • २७ ऑक्टोबर – सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
  • २८ ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
  • २९ ऑक्टोबर – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
  • ३० ऑक्टोबर – किंग्ज इलेव्हन पंजाब विरूद्ध राजस्थान रॉयल्स
  • ३१ ऑक्टोबर – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
  • ३१ ऑक्टोबर – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद
  • १ नोव्हेंबर – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब
  • १ नोव्हेंबर – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
  • २ नोव्हेंबर – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
  • ३ नोव्हेंबर – सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.