ETV Bharat / sports

'धोनी नको, पंतही नको, 'या' खेळाडूला संधी द्या', ऋषभच्या अपयशामुळे चाहते नाराज - ऋषभ पंत

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने शेवटच्या सामन्यात चांगली कामगिरी केली नाही. चौथ्या क्रमांकावर उतरलेल्या पंतला खाते न उघडता माघारी परतावे लागले.

'धोनी नको, पंतही नको, 'या' खेळाडूला संधी द्या', पंतच्या अपयशामुळे चाहते नाराज
author img

By

Published : Aug 16, 2019, 12:54 PM IST

पोर्ट ऑफ स्पेन - विंडीजसोबतच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारताने विजय मिळवला. कर्णधार विराट कोहलीच्या शतकाच्या बळावर 6 गडी राखून भारताने हा विजय साध्य केला आहे. भारताने ही मालिका जिंकली असली तरी, ऋषभ पंत टीकेचा धनी झाला आहे.

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने शेवटच्या सामन्यात चांगली कामगिरी केली नाही. चौथ्या क्रमांकावर उतरलेल्या पंतला खाते न उघडता माघारी परतावे लागले. या खेळीमुळे पंतला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. चाहत्यांनी पंतऐवजी ईशन किशनला संधी दिली पाहिजे होती असे म्हटले आहे.

indian wicketkeeper rishabh pant trolled on social media after getting duck againt windies
चाहत्यांच्या प्रतिक्रिया

ऋषभ पंतला भरपूर संधी मिळाल्या आहेत आणि आता ईशन किशनला संधी द्यावी असेही चाहत्यांचे म्हणणे आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर वेस्टइंडीजच्या संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये प्रथम फलदांजी करताना त्यांनी २४० धावा काढल्या. त्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे भारताला डकवर्थ लुईस नियमानुसार २५५ धावांचे आव्हान देण्यात आले. सामन्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे बराच वेळ वाया गेला. त्यामुळे खेळ ३५ षटकांचा करण्यात आला होता. त्यामध्ये भारताकडून कर्णधार विराट कोहलीने नाबाद ११४ तर श्रेयस अय्यरने ६५ धावांची खेळी केली.

Intro:Body:

indian wicketkeeper rishabh pant trolled on social media after getting duck againt windies

rishabh pant trolled, indian wicketkeeper trolled,  चाहते नाराज, पोर्ट ऑफ स्पेन, कर्णधार विराट कोहली, ईशन किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत 

'धोनी नको, पंतही नको, 'या' खेळाडूला संधी द्या', पंतच्या अपयशामुळे चाहते नाराज

पोर्ट ऑफ स्पेन - विंडीजसोबतच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारताने विजय मिळवला. कर्णधार विराट कोहलीच्या शतकाच्या बळावर 6 गडी राखून भारताने हा विजय साध्य केला आहे. भारताने ही मालिका जिंकली असली तरी, ऋषभ पंत टीकेचा धनी झाला आहे. 

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत शेवटच्या सामन्यात कोणतेही योगदान दिले नाही. चौथ्या क्रमांकावर उतरलेल्या पंतला खाते न उघडता माघारी परतावे लागले. या खेळीमुळे पंतला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. चाहत्यांनी पंतऐवजी ईशन किशनला संधी दिली पाहिजे होती असे म्हटले आहे. 

ऋषभ पंतला भरपूर संधी मिळाल्या आहेत आणि आता ईशन किशनला संधी द्यावी असेही चाहत्यांचे म्हणणे आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर वेस्टइंडीजच्या संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये प्रथम फलदांजी करताना त्यांनी २४० धावा काढल्या. त्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे भारताला डकवर्थ लुईस नियमानुसार २५५ धावांचे आव्हान देण्यात आले. सामन्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे बराच वेळ वाया गेला. त्यामुळे खेळ ३५ ओव्हरचा करण्यात आला होता. त्यामध्ये भारताकडून कर्णधार विराट कोहलीने नाबाद ११४ तर श्रेयस अय्यरने ६५ धावांची खेळी केली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.