ETV Bharat / sports

मला सिलेक्टर व्हायचंय, सेहवागच्या ट्विटवर नेटीझन्सकडून मजेशीर प्रतिक्रिया..

सेहवागने आपल्या ट्विटर अकाऊंटवर, बीसीसीआयच्या निवड समितीला लक्ष्य करत मजेशीर ट्विट केले आहे.

author img

By

Published : Aug 13, 2019, 2:09 PM IST

Updated : Aug 13, 2019, 2:35 PM IST

'कुणी संधी देता का संधी, मला पण सिलेक्टर व्हायचंय', सेहवाहगचं मजेशीर ट्विट

मुंबई - टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागआपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जात होता. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, वीरु आपल्या बोलण्याने फटकेबाजी करु लागला. त्याने ट्विटरद्वारे अनेक दिग्गजांना खडे बोल सुनावले आहेत. आणि कधीकधी त्याने गमतीशीर ट्विटही केले आहेत. असेच एक ट्विट सेहवागने परत एकदा केले आहे.

सेहवागने आपल्या ट्विटर अकाऊंटवर, बीसीसीआयच्या निवड समितीला लक्ष्य करत मजेशीर ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये 'मलासुद्धा निवड समितीचा सदस्य व्हायचे आहे, त्यामुळे मला कोण संधी देईल?' असा प्रश्न त्याने विचारला आहे. विश्वकरंडक स्पर्धेमधील संघनिवडीदरम्यान निवड समितीवर अनेकांनी टीका केली होती. टीम इंडियाच्या या निवडीबाबत एम. एस. के. प्रसाद यांना सोशल मीडियावर धारेवर धरण्यात आले होते.

  • Mujhe Selector banna hai… Kaun mujhe mauka dega? #theselector

    — Virender Sehwag (@virendersehwag) August 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विश्वकरंडक स्पर्धेतून भारताची एक्झिट झाल्यानंतर, निवड समितीवर टीका करण्यात आली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारताची फलंदाजी ढेपाळली. शिवाय, चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाचा प्रश्न अजून मार्गी लागलेला नाही. त्यामुळे, सेहवागच्या या ट्विटवर अनेक चाहत्यांनी त्याला उत्तरे दिली आहेत. चाहत्यांनी सेहवागला दिलेली उत्तरे -

  • आप इसलिए कोच नहीं बन पाए थे क्योंकि आप रवि शास्त्री से लाख गुना ज्यादा बेहतर थे..
    आप सिलेक्टर भी नहीं बन पाओगे क्योंकि आप MSK प्रसाद से कई गुना ज्यादा बेहतर हो..!!

    अगर टेस्ट में 319 तथा वनडे में 219 के बजाय आपका उच्चतम स्कोर सिर्फ 90 होता.. 100 से कम मैच खेले होते तो बन जाते

    — Abhay Pratap Singh (@SpeakerAbhay) August 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • You are not eligible to be a selector. Aapki performance kafi acchi hai selector k lia under perform krna pdta hai😹😹

    — STALKER (@TheRobustGandhi) August 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

indian former batsman virender sehwag tweet about to become a selector

indian former batsman, virender sehwag tweet, sehwag tweet on selector, संधी, सेहवाहगचे मजेशीर ट्विट, वीरेंद्र सेहवाग, एम. एस. के. प्रसाद 

'कुणी संधी देता का संधी, मला पण सिलेक्टर व्हायचंय', सेहवाहगचं मजेशीर ट्विट

मुंबई - टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागआपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जात होता. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, विरु आपल्या बोलण्याने फटकेबाजी करु लागला. त्याने ट्विटरद्वारे अनेक दिग्गजांना खडे बोल सुनावले आहेत. आणि कधीकधी त्याने गमतीशीर ट्विटही केले आहेत. असेच एक ट्विट सेहवाहगने परत एकदा केले आहे.

सेहवागने आपल्या ट्विटर अकाऊंटवर, बीसीसीआयच्या निवड समितीला लक्ष्य करत मजेशीर ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये 'मलासुद्धा निवड समितीचा सदस्य व्हायचे आहे, त्यामुळे मला कोण संधी देईल?' असा प्रश्न त्याने विचारला आहे. विश्वकरंडक स्पर्धेतीमधील संघनिवडीदरम्यान निवड समितीवर अनेकांनी टीका केली होती. टीम इंडियाच्या या निवडीबाबत एम. एस. के. प्रसाद यांना सोशल मीडियावर धारेवर धरण्यात आले होते. 

विश्वकरंडक स्पर्धेतून भारताची एक्झिट झाल्यानंतर, निवड समितीवर टीका करण्यात आली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारताची फलंदाजी ढेपाळली. शिवाय, चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाचा प्रश्न अजून मार्गी लागलेला नाही. त्यामुळे, सेहवागच्या या ट्विटवर अनेक चाहत्यांनी त्याला उत्तरे दिली आहेत. चाहत्यांनी सेहवागला दिलेली उत्तरे - 

Conclusion:
Last Updated : Aug 13, 2019, 2:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.