ETV Bharat / sports

WC २०१९ : भारत-पाक सामन्यादरम्यान झळकले 'हिंदुस्थान के दो शेर'

आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेतील महामुकाबला समजला जाणारा भारत विरुध्द पाकिस्तान सामना सध्या सुरू आहे. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी भारतासह ठाणेकरही इंग्लडच्या मँन्चेस्टर येथे दाखल झाले आहेत. मैदानावरच ठाण्यातील प्रेक्षकांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनर झळकावले.

author img

By

Published : Jun 16, 2019, 8:36 PM IST

Updated : Jun 16, 2019, 9:29 PM IST

भारत-पाक सामन्यादरम्यान झळकले 'हिंदुस्थान के दो शेर'

ठाणे - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेतील महामुकाबला समजला जाणारा भारत विरुध्द पाकिस्तान सामना सध्या सुरू आहे. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी भारतासह ठाणेकरही इंग्लडच्या मँन्चेस्टर येथे दाखल झाले आहेत. मैदानावरच ठाण्यातील प्रेक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेला भगवा फडकवला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनर झळकावले. महत्वाचे म्हणजे, ठाण्यातील दिवा येथील प्रेक्षक आगरी-कोळी टोपी परिधान करत मैदानावर सामन्याचा आनंद घेत आहेत.

भारत-पाक सामन्यादरम्यान झळकले 'हिंदुस्थान के दो शेर'

भारत विरुध्द पाकिस्तान या संघातील सामना पाहण्यासाठी जगभरातील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात. या सामन्याच्यी तिकीटाच्या किंमतीही लाखोंच्या घरात असतात. आज सुरू असलेला सामना पाहण्यासाठी ठाणे दिवा येथील संदेश भगत, राहुल पाटील आणि निलेश भोईर हे इंग्लडच्या मँन्चेस्टर मैदानावर गेले आहेत.

ठाणे
मँन्चेस्टर मैदानावर ठाण्याचे प्रेक्षक

या रसिक प्रेक्षकांनी मैदानावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो असलेल्या बॅनर झळकवला. त्यांनी झळकावलेल्या बॅनरवर 'हिंदुस्थान के दो शेर' असं लिहिण्यात आले आहे.

Intro:ठाणेकरांनी झळकवल्या इंडिया पाकिस्तान मॅच दरम्यान मोदी आणि बाळासाहेबांचे पोस्टरBody:भारत-पाक सामन्यात बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी

मँचेस्टर येथे झालेल्या सामन्यात ठाण्यातील प्रेक्षकांनी झळकावले मोदी आणि बाळासाहेबांचे बॅनर झळकावले आहेत इंगलंड येथे विश्वचषक बघण्यासाठी गेलेल्या ठाण्यातील दिवा येथील प्रेक्षकांनी आगरी-कोळी टोप्या परिधान करून सामन्याचा आनंद लुटला. दिवा गावातील संदेश भगत, राहुल पाटील आणि निलेश भोईर हे इंगलंड येथे विश्वचषक पाहण्यासाठी गेले असून न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या सामना पावसामुळे रद्द झाल्याने या प्रेक्षकांनी भारत-पाक सामन्याचा मनमुराद आनंद लुटला आणि सामन्या दरम्यान नरेंद्र मोदी आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेला बॅनर झळकावले.सदर बॅनर वर हिंदुस्थान के दो शेर असे लिहिण्यात आले होते.Conclusion:
Last Updated : Jun 16, 2019, 9:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.