ETV Bharat / sports

INDvsPAK U19WC SEMI : नाणेफेक जिंकून पाकिस्तानची प्रथम फलंदाजी - भारत वि. पाकिस्तान अंडर१९ न्यूज

या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. उपांत्यपूर्व सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. तर, पाकिस्तानने अफगाणिस्तानला नमवले. दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामन्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली असून आज कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

india will face pakistan in icc u19 wc
वर्ल्डकपमध्ये आज रंगणार भारत-पाकिस्तान महामुकाबला
author img

By

Published : Feb 4, 2020, 8:42 AM IST

Updated : Feb 4, 2020, 1:25 PM IST

नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात आज मंगळवारी भारत-पाकिस्तान लढत खेळवण्यात येत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. उपांत्यपूर्व सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. तर, पाकिस्तानने अफगाणिस्तानला नमवले. या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामन्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली असून आज कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - जोकोविच अव्वलस्थानी...२१ वर्षीय सोफियाने मिळवले सातवे स्थान

या स्पर्धेच्या प्रवासात भारताने आतापर्यंत श्रीलंका, जपान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कमकुवत सुरुवात झाल्यानंतरही भारतीय संघाच्या तळाच्या फलंदाजांनी २३३ धावसंख्या गाठली होती. यानंतर कार्तिक त्यागी आणि आकाश सिंगच्या शानदार गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाला अवघ्या १५९ धावांवर रोखता आले.

हा सामना पॉशफेस्ट्रमच्या मैदानावर खेळवला जात आहे. एकंदरीत हवामान स्वच्छ राहील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत नऊ सामने झाले असून पाकिस्तानने पाच, तर भारताने चार सामन्यांत विजय मिळवला आहे.

दोन्ही संघांची Playing XI :

भारत -

यशस्वी जयस्वाल, दिव्यांश सक्सेना, तिलक वर्मा, प्रियम गर्ग (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), सिद्धेश वीर, अथर्व अंकोलेकर, सुशांत मिश्रा, रवि बिश्नोई, आकाश सिंग आणि कार्तिक त्यागी.

पाकिस्तान -

हैदर अली, मोहम्मद हुरैरा, फहाद मुनीर, रोहेल नजीर (कर्णधार आणि यष्टिरक्षक), कासिम अक्रम, मोहम्मद हॅरिस, इरफान खान, अब्बास आफ्रिदी, मोहम्मद आमिर खान, आमिर अली आणि ताहिर हुसेन.

Intro:Body:

india will face pakistan in icc u19 wc 

india vs pakistan under 19 news, india vs pakistan u19 semi news, ind vs pak icc u19 news, भारत वि. पाकिस्तान अंडर१९ न्यूज, भारत वि. पाकिस्तान वर्ल्डकप न्यूज

वर्ल्डकपमध्ये आज रंगणार भारत-पाकिस्तान महामुकाबला

नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात आज मंगळवारी भारत-पाकिस्तान लढत होणार आहे. उपांत्यपूर्व सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. तर, पाकिस्तानने अफगाणिस्तानला नमवले. या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामन्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली असून आज कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा सामना दुपारी १.३० वाजता सुरू होईल.

हेही वाचा - 

या स्पर्धेच्या प्रवासात भारताने आतापर्यंत श्रीलंका, जपान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कमकुवत सुरुवात झाल्यानंतरही भारतीय संघाच्या तळाच्या फलंदाजांनी २३३ धावसंख्या गाठली होती. यानंतर कार्तिक त्यागी आणि आकाश सिंगच्या शानदार गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाला अवघ्या १५९ धावांवर रोखता आले.

आजचा सामना पॉशफेस्ट्रमच्या मैदानावर खेळवला जाईल. एकंदरीत हवामान स्वच्छ राहील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. सुरुवातीला या मैदानावर वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीला प्राधान्य देण्याची शक्यता आहे. १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत नऊ सामने झाले असून पाकिस्तानने पाच, तर भारताने चार सामन्यांत विजय मिळवला आहे.

दोन्ही संघांची संभाव्य Playing XI : 

भारत -

यशस्वी जयस्वाल, दिव्यंश सक्सेना, टिळक वर्मा, प्रियम गर्ग (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), सिद्धेश वीर, अथर्व अंकोलेकर, सुशांत मिश्रा, रवि बिश्नोई, आकाश सिंग आणि कार्तिक त्यागी.

पाकिस्तान - 

हैदर अली, मोहम्मद हुरैरा, फहाद मुनीर, रोहेल नजीर (कर्णधार आणि यष्टिरक्षक), कासिम अक्रम, मोहम्मद हॅरिस, इरफान खान, अब्बास आफ्रिदी, मोहम्मद आमिर खान, आमिर अली आणि ताहिर हुसेन.

Conclusion:
Last Updated : Feb 4, 2020, 1:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.