ETV Bharat / sports

टीम इंडियाने करुन दाखवलं.. जे जगातील कोणत्याही संघाला नाही जमलं - भारत विरुद्ध न्यूझीलंड

आज (रविवार)  माउंट माउंगनुई येथील मैदानात खेळवण्यात आलेल्या पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात भारताने ७ धावांनी विजय मिळवला. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिका विजयानंतर भारतीय संघाने नोंदवलेले खास विक्रम वाचा...

India better own record with 8th consecutive T20I win after 3rd clean sweep on tour
टीम इंडियाने जगातील कोणत्याही संघाला जमले नाही ते करुन दाखवलयं
author img

By

Published : Feb 2, 2020, 8:01 PM IST

माउंट माउंगनुई - भारतीय संघाने टी-२० मालिकेत न्यूझीलंडचा ५-० ने धुव्वा उडवला. या विजयासह भारतीय संघाने २०२० या वर्षातील मालिका विजयाची घौडदौड कायम राखली आहे. आज (रविवार) माउंट माउंगनुई येथील मैदानात खेळवण्यात आलेल्या पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात भारताने ७ धावांनी विजय मिळवला. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिका विजयानंतर भारतीय संघाने नोंदवलेले खास विक्रम वाचा -

  • भारतीय संघ आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पाच सामन्यांच्या मालिकेत ५-० निर्भेळ यश मिळवणारा पहिला संघ ठरला आहे.
  • भारतीय संघाने प्रतिस्पर्धी संघाच्या मायदेशात तीन किंवा तीनपेक्षा अधिक सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेत व्हाइट वॉश देण्याची ही तिसरी वेळ आहे. भारतीय संघाने २०१९ मध्ये वेस्ट इंडीज दौऱ्यात विंडीजचा ३-० ने पराभव केला होता. तर २०१५/१६ मध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशात ३-० ने धूळ चारली होती. आता भारतीय संघाने न्यूझीलंड संघाचा न्यूझीलंडमध्ये ५-० ने धुव्वा उडवला.
  • भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच टी-२० मालिका जिंकली आहे.
  • भारत-न्यूझीलंड संघात ५ टी-२० मालिका झाल्या असून यात भारताने दोन तर न्यूझीलंडने ३ मालिकेत बाजी मारली आहे.

हेही वाचा - IND vs NZ : न्यूझीलंडला 'व्हाईट वॉश', पाचव्या टी-२० सह भारताचा ५-० ने ऐतिहासिक मालिका विजय

हेही वाचा - Video : संजू सॅमसन नव्हे 'सुपरमॅन', हवेत उडी मारत रोखला षटकार

Intro:Body:

sports news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.