ETV Bharat / sports

IND VS SA : टीम इंडियाच्या विजयात 'हे' खेळाडू ठरले रिअल 'हिरो' - मोहम्मद शमी

आफ्रिकेविरुध्दच्या या विजयात पाच खेळाडूंनी मोलाची भूमिका पार पाडली. पाहूयात कोण आहेत. ते पाच खेळाडू -

टीम इंडियाच्या विजयात 'हे' खेळाडू ठरले 'हिरो'
author img

By

Published : Oct 6, 2019, 5:50 PM IST

विशाखापट्टणम - भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला २०३ धावांनी धूळ चारली. भारताने या विजयासह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतील अव्वलस्थान अधिक बळकट केले. आफ्रिकेविरुध्दच्या या विजयात पाच खेळाडूंनी मोलाची भूमिका पार पाडली. पाहूयात कोण आहेत, ते पाच खेळाडू -

रोहित शर्मा -
पहिल्यांदाच भारतीय संघाचा सलामीवीर म्हणून मैदानात उतरलेल्या रोहित शर्माने आफ्रिकेविरुध्दच्या सामन्यात दोनही डावात शतकं झळकावली. त्याने पहिल्या डावात १७६ धावा झोडपल्या तर दुसऱ्या डावात आक्रमक १२७ धावा केल्या. त्याच्या या खेळींमुळेच त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

ind vs sa 2019 : these five players are heroes of india's victory in visakhapatnam test match 2019
रोहित शर्मा शतकानंतर आनंद साजरा करताना...

मयांक अग्रवाल -
आफ्रिकेविरुध्दच्या सामन्यात दुसरा सलामीर मयांक अग्रवालने पहिल्या डावात द्विशतक झळकावले. मयांकच्या या दमदार खेळीमुळेच भारतीय संघ पहिल्या डावात पाचशे पार धावा करु शकला.

मयांक अग्रवाल शतकानंतर आनंद साजरा करताना...

रविचंद्रन अश्विन -
रविचंद्रन अश्विनने या सामन्यात पहिल्या डावात ७ गडी बाद करत आफ्रिकेच्या फलंदाजीला लगाम लावला. तसेच त्याने दुसऱ्या डावात १ गडी बाद करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडली.

अश्विन गोलंदाजी करताना...

रवींद्र जडेजा -
रवींद्र जडेजाने पहिल्या डावात आक्रमक ४० धावा चोपल्या. तर दुसऱ्या डावात ४ गडी बाद करत संघाच्या विजयात हातभार लावला.

बळी घेतल्यानंतर आनंद साजरा करताना जडेजा

मोहम्मद शमी -
आफ्रिकेविरुध्दच्या सामन्यात पहिल्या डावामध्ये शमीला एकही गडी बाद करता आला नाही. मात्र, त्याने हे अपयश दुसऱ्या डावात पुसून काढले. त्याने दुसऱ्या डावात आफ्रिकेच्या ५ गडींना तंबूत धाडले. शमीच्या गोलंदाजीसमोर आफ्रिकेच्या फलंदाजांनी नांगी टाकली.

4670331
मोहम्मद शमी अपिल करताना....

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.