ETV Bharat / sports

'हारकर जितने वाले को बाजीगर कहते है'..! हसत पराभव स्वीकारणाऱ्या केनवर नेटकरी फिदा

अंतिम सामन्यात सुपर ओव्हरच्या निकषानुसार न्यूझीलंडचा पराभव झाला. यानंतर केन विल्यमसनविषयी भारतात ट्विटरवर हॅशटॅग चालवण्यात आले.

'हारकर जितने वाले को बाजीगर कहते है'..! हसत पराभव स्वीकारणाऱ्या केनवर नेटकरी फिदा
author img

By

Published : Jul 15, 2019, 4:55 PM IST

Updated : Jul 15, 2019, 5:50 PM IST

लंडन - विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना रोमांचक ठरला. हा सामना सुपर ओव्हरमध्येही अनिर्णित राहिल्याने सर्वाधिक चौकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता घोषीत करण्यात आले. यानंतर आयसीसीच्या सुपर ओव्हरच्या 'जाचक' नियमावर जगभरातून राग व्यक्त करण्यात आला. मात्र, या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनच्या खिलाडूवृत्तीचे कौतूक जगभरातील क्रिकेट रसिकांमधून होत आहे. भारतामध्ये तर ट्विटवर #KaneWilliamson हा हॅशटॅग ट्रेण्ड झाला.

पाहूयात केन विल्यमसन विषयीचे खास ट्विट -

एका चाहत्याने केनला 'हारकर भी जितने वाले को बाजीगर कहते है' असे म्हटले आहे.

विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतरही, शांतपणे हसत पराभव स्वीकारणाऱ्या केनला धोनीपेक्षाही कूल असल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे.

राहुल द्रविडनंतर तुच माझा आवडता हिरो असे एका चाहत्याने म्हटले आहे.

  • #Kane #Williamson - after Rahul Dravid, you will be my cricketing hero for life. Thank you for showing that one can punch above their weight based on grit & smart tactics. When you still loose because of bad luck, you accept it with smile on your face & congratulate your opponent

    — nihar (@nihar_2k8) July 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

  • What a sportsman spirit... Hatsoff #Kane Williamson

    — Phani p Martin (@phani_pulla) July 15, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jul 15, 2019, 5:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.