ETV Bharat / sports

भज्जीने शेअर केला द्रविडच्या 'त्या' कामगिरीचा व्हिडिओ - bhajji shares dravids video news

हरभजन सिंगने ट्विटरवर द्रविडचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. द्रविडने घेतलेले उत्कृष्ट झेल या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत. आकाश चोप्रा, रविचंद्रन अश्विनही हे क्रिकेटपटू तर समालोचक हर्षा भोगले यांनीही द्रविडच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

harbhajan singh shares video of rahul dravid's great catches
भज्जीने शेअर केला द्रविडच्या 'त्या' कामगिरीचा व्हिडिओ
author img

By

Published : Jun 30, 2020, 6:50 PM IST

नवी दिल्ली - भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडची गणना जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. इतकेच नव्हे तर, द्रविड क्षेत्ररक्षणातही 'दादा' असल्याचे सर्वांनी पाहिले आहे. भारताचा स्टार फिरकीपटू हरभजन सिंगने द्रविडच्या याच क्षेत्ररक्षणाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

हरभजन सिंगने ट्विटरवर द्रविडचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. द्रविडने घेतलेले उत्कृष्ट झेल या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत. आकाश चोप्रा, रविचंद्रन अश्विनही हे क्रिकेटपटू तर समालोचक हर्षा भोगले यांनीही द्रविडच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

राहुल द्रविडने भारताकडून 164 कसोटी सामने खेळले असून त्यात 52.31 च्या सरासरीने 13,288 धावा केल्या आहेत. कसोटीत त्याने 210 झेल घेतले असून कसोटीच्या इतिहासात एखाद्या खेळाडूने घेतलेले हे सर्वाधिक झेल आहेत.

  • The best of those were off your bowling....

    — Harsha Bhogle (@bhogleharsha) June 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Agree 100%. Wonderful hands. I also kept telling Jam to field at short-leg....but he wouldn’t come in. Too modest to admit that he was indeed the best in the playing XI at that position 🤗😇🙌 https://t.co/9OLW6lsjMQ

    — Aakash Chopra (@cricketaakash) June 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

द्रविडच्या पाठोपाठ श्रीलंकेचा महान खेळाडू महेला जयवर्धने याने 149 कसोटी सामन्यांमध्ये 205 झेल घेतले आहेत. त्याचबरोबर अनुभवी व्हीव्हीएस लक्ष्मणने 134 सामन्यात 135 झेल घेतले आहेत. तर सचिन तेंडुलकरने 200 कसोटींमध्ये 115 झेल घेतले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.