ETV Bharat / sports

अजित आगरकर घेणार एमएसके प्रसाद यांची जागा?

माजी मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद आणि गगन खोडा यांच्याऐवजी बीसीसीआयने १८ जानेवारी रोजी अर्ज मागवले होते. या दोघांचा कार्यकाळ यावर्षी संपला आहे. निवड समितीचे उर्वरित तीन सदस्य सरनदीप सिंग, जतिन परांजपे आणि देवांग गांधी समितीमध्येच कार्यरत असतील. त्यांचा कार्यकाळ २०२० च्या शेवटी संपेल.

former indian bowler ajit agarkar applies for the post of national selectors post

author img

By

Published : Jan 25, 2020, 12:32 PM IST

मुंबई - माजी भारतीय वेगवान गोलंदाज अजित आगरकरने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) मुख्य निवडक पदासाठी अर्ज भरला आहे. त्याच्याशिवाय इतर ७ जणांनीही या पदासाठी मंडळाकडे अर्ज पाठवले आहेत. यामध्ये माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा, नयन मोंगिया आणि प्रसिद्ध समालोचक लक्ष्मण शिवरामकृष्णन यांचा समावेश आहे. २४ जानेवारी ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती.

हेही वाचा - आयसीसी कसोटी क्रमवारी : विराट अव्वल, तर रहाणेची आगेकूच

माजी मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद आणि गगन खोडा यांच्याऐवजी बीसीसीआयने १८ जानेवारी रोजी अर्ज मागवले होते. या दोघांचा कार्यकाळ यावर्षी संपला आहे. निवड समितीचे उर्वरित तीन सदस्य सरनदीप सिंग, जतिन परांजपे आणि देवांग गांधी समितीमध्येच कार्यरत असतील. त्यांचा कार्यकाळ २०२० च्या शेवटी संपेल.

४२ वर्षीय आगरकरने यापूर्वी मुंबई वरिष्ठ निवड समितीच्या प्रमुखपदी काम केले आहे. त्याने भारताकडून २६ कसोटी, १९१ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांमध्ये तो तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने २८८ बळी घेतले आहेत. अनिल कुंबळेने ३३४ तर, जवागल श्रीनाथने ५१५ बळी घेतले आहेत.

Intro:Body:

former indian bowler ajit agarkar applies for the post of national selectors post

ajit agarkar latest news, ajit agarkar latest marathi news, ajit agarkar national selectors post news, national selectors post agarkar news, अजित आगरकर बीसीसीआय न्यूज, अजित आगरकर लेटेस्ट न्यूज

अजित आगरकर घेणार एमएसके प्रसाद यांची जागा?

मुंबई - माजी भारतीय वेगवान गोलंदाज अजित आगरकरने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) मुख्य निवडक पदासाठी अर्ज भरला आहे. त्याच्याशिवाय इतर ७ जणांनीही या पदासाठी मंडळाकडे अर्ज पाठवले आहेत. यामध्ये माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा, नयन मोंगिया आणि प्रसिद्ध समालोचक लक्ष्मण शिवरामकृष्णन यांचा समावेश आहे. २४ जानेवारी ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती.

हेही वाचा - 

माजी मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद आणि गगन खोडा यांच्याऐवजी बीसीसीआयने १८ जानेवारी रोजी अर्ज मागवले होते. या दोघांचा कार्यकाळ यावर्षी संपला आहे. निवड समितीचे उर्वरित तीन सदस्य सरनदीप सिंग, जतिन परांजपे आणि देवांग गांधी समितीमध्येच कार्यरत असतील. त्यांचा कार्यकाळ २०२० च्या शेवटी संपेल.

४२ वर्षीय आगरकरने यापूर्वी मुंबई वरिष्ठ निवड समितीच्या प्रमुखपदी काम केले आहे. त्याने भारताकडून २६ कसोटी, १९१ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांमध्ये तो तिसऱया स्थानावर आहे. त्याने २८८ बळी घेतले आहेत. अनिल कुंबळेने ३३४ तर, जवागल श्रीनाथने ५१५ बळी घेतले आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.