ETV Bharat / sports

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी!

या प्रकरणी गंभीरने दिल्ली पोलिसांत तक्रार केली असून त्याने दिल्लीतील शाहदरा पोलीस उपायुक्तांना पत्र लिहिले आहे. आपल्याला व आपल्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी त्याने केली आहे.

Former Indian batsman Gautam Gambhir received death threats
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी!
author img

By

Published : Dec 21, 2019, 5:03 PM IST

नवी दिल्ली - भारताचा माजी सलामीवीर आणि भाजप खासदार गौतम गंभीरला कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. क्रिकेटच्या मैदानात आणि मैदानाबाहेर रोखठोक मत मांडत असल्यामुळे गंभीर नेहमीच चर्चेत राहिला आहे.

हेही वाचा - साताऱ्याचे तब्बल ११ बास्केटबॉल खेळाडू राज्य संघात

या प्रकरणी गंभीरने दिल्ली पोलिसांत तक्रार केली असून त्याने दिल्लीतील शाहदरा पोलीस उपायुक्तांना पत्र लिहिले आहे. आपल्याला व आपल्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी त्याने केली आहे.

  • BJP MP Gautam Gambhir in a letter to DCP Shahdara District: I have been receiving death threats for me & my family from an international number. I request you to file an FIR for the same & ensure safety and security to my family. pic.twitter.com/DSaj9HN3R3

    — ANI (@ANI) December 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोनद्वारे धमकी देण्यात आल्याची माहिती गंभीर याने माध्यमांना दिली आहे. नुकत्याच दिल्लीतील प्रदूषणासंबंधी झालेल्या बैठकीत तो सहभागी झाला नव्हता, यावरून त्याच्यावर टीका झाली होती. दिल्लीतील वायू प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस घातक होत चालली आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी संसदेच्या स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

Intro:Body:

भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी!

नवी दिल्ली - भारताचा माजी सलामीवीर आणि भाजप खासदार गौतम गंभीरला कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. क्रिकेटच्या मैदानात आणि मैदानाबाहेर रोखठोक मत मांडत असल्यामुळे गंभीर नेहमीच चर्चेत राहिला आहे.

हेही वाचा -

या प्रकरणी गंभीरने दिल्ली पोलिसांत तक्रार केली असून त्याने दिल्लीतील शाहदरा पोलीस उपायुक्तांना पत्र लिहिले आहे. आपल्याला व आपल्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी त्याने केली आहे.

एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोनद्वारे धमकी देण्यात आल्याची माहिती गंभीर याने माध्यमांना दिली आहे. नुकत्याच दिल्लीतील प्रदूषणासंबंधी झालेल्या बैठकीत तो सहभागी झाला नव्हता, यावरून त्याच्यावर टीका झाली होती. दिल्लीतील वायू प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस घातक होत चालली आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी संसदेच्या स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.