ETV Bharat / sports

शेन वॉर्नच्या 'विश्वकरंडक ड्रीम इलेव्हन' संघात केवळ एका भारतीयाला स्थान - dream World Cup XI

वॉर्नने या संघात सचिन तेंडुलकर आणि अ‍ॅडम गिलख्रिस्ट गिलख्रिस्ट यांची सलामीवीर म्हणून निवड केली आहे

शेन वॉर्न
author img

By

Published : Jun 3, 2019, 2:19 PM IST

नवी दिल्ली - क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नने आपल्या 'विश्वकरंडक ड्रीम इलेव्हन'ची निवड केली आहे. वॉर्नने आपल्या या ड्रीम इलेव्हन संघात भारताकडून फक्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला स्थान दिले आहे.

सचिन तेंडुलकर
सचिन तेंडुलकर

वॉर्नच्या या संघात सर्वाधिक ४ ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचा समावेश केला आहे. तर त्यापाठोपाठ पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या २-२ खेळाडूंचा समावेश केलाय. आफ्रिदिने आपल्या या संघात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघातील एकाही खेळाडूचा समावेश केलेला नाहीय.

वॉर्नने या संघात सचिन तेंडुलकर आणि अॅडम गिलख्रिस्ट यांची सलामीवीर म्हणून तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगची तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून निवड करण्यात आली.

अशी आहे शेन वॉर्नची विश्वकरंडक ड्रीम इलेव्हन

  • सचिन तेंडुलकर, अ‍ॅडम गिलख्रिस्ट, रिकी पॉन्टिंग, ब्रायन लारा, मार्क वॉ, कुमार संगाकारा, अँड्य्रू फ्लिंटॉफ, वसीम अक्रम, ग्लेन मॅकग्रा, शाहिद आफ्रिदी, मुथय्या मुरलीधरन.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.