कराची - दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने आपल्या केशरचनेविषयी भाष्य केल्याबद्दल एका समालोचकाला चांगलेच धारेवर धरले आहे. सध्या सुरू असलेल्या पाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल) सामन्यादरम्यान न्यूझीलंडचे समालोचलक सायमन डूल यांनी स्टेनच्या नव्या हेअरस्टाइलबद्दल भाष्य केले. यावर स्टेनने ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले. तू तूझ्या कामावर लक्ष दे, असे स्टेनने डूल यांना सांगितले.
क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून खेळणार्या स्टेनने आपले केस वाढवले आहेत. पीएसएलमधील सामन्यादरम्यान डूल यांनी म्हटले, की स्टेनचे केस हे त्याच्या आयुष्यातील संकट आहेत. यावर स्टेन म्हणाला, ''जर तुझे काम खेळाबद्दल बोलणे असेल तर ते कर. परंतु तुम्ही एखाद्याच्या वजन, लैंगिक पसंती, वांशिक पार्श्वभूमी, जीवनशैली वगैरे किंवा केशभूषासाठी एअरटाईम वापरत असाल, तर मला भीती वाटते. माझ्याकडे तुझ्यासाठी वेळ नाही. तुम्ही अथवा कोणीही निष्पक्ष वागले पाहिजे."
-
If your job is to talk about the game, then do that.
— Dale Steyn (@DaleSteyn62) February 27, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
But if you use that airtime to abuse anyone for their weight, sexual choices, ethnic backgrounds, lifestyle etc or even hairstyles, then im afraid I have no time for you as a human.
You and anyone else like that to be fair.
">If your job is to talk about the game, then do that.
— Dale Steyn (@DaleSteyn62) February 27, 2021
But if you use that airtime to abuse anyone for their weight, sexual choices, ethnic backgrounds, lifestyle etc or even hairstyles, then im afraid I have no time for you as a human.
You and anyone else like that to be fair.If your job is to talk about the game, then do that.
— Dale Steyn (@DaleSteyn62) February 27, 2021
But if you use that airtime to abuse anyone for their weight, sexual choices, ethnic backgrounds, lifestyle etc or even hairstyles, then im afraid I have no time for you as a human.
You and anyone else like that to be fair.
डेल स्टेनचे पूर्ण विधान
"मी फक्त एवढेच सांगू शकतो. शेवटच्या सामन्यात मला खूप चांगला वेळ मिळाला होता आणि प्रेक्षकांसमोर खेळणे खूप चांगले होते. त्या दृष्टीने क्रिकेट खूपच चांगले आहे. आमचा पराभव झाला. पण आशा आहे की पुन्हा एकजूट होईल'', असे स्टेन म्हणाला. पेशावर झल्मीविरुद्धच्या सामन्यात स्टेनला २ गडी बाद करता आले. परंतु त्यासाठी त्याला ४४ धावा खर्च कराव्या लागल्या.