ETV Bharat / sports

'द हंड्रेड' स्पर्धा स्थगित करा - मोईन अली - england cricketer moeen ali latest news

एका वृत्तसंस्थेला अलीने आपली प्रतिक्रिया कळवली. “गेल्या वर्षी इंग्लंड क्रिकेटमध्ये ज्या प्रकारची स्थिती होती, त्यावर्षी वातावरण हे हंड्रेडसाठी योग्य होते. परंतु जगभरात जे घडले आहे ते आता अवघड बनले आहे”, असे मोईन अलीने म्हटले आहे.

coronavirus moeen ali wants the hundred to be postponed
'द हंड्रेड' स्पर्धा स्थगित करा - मोईन अली
author img

By

Published : Apr 29, 2020, 8:24 PM IST

लंडन - कोरोना व्हायरसची स्थिती पाहता 'द हंड्रेड' स्पर्धा पुढे ढकलण्यात यावी, असे मत इंग्लंडचा क्रिकेटर मोईन अलीने मांडले आहे. तो म्हणाला, “जगात कोणतीही समस्या नसेल तेव्हाच द हंड्रेडचा पहिला हंगाम तेव्हा सुरू झाला पाहिजे.”

एका वृत्तसंस्थेला अलीने आपली प्रतिक्रिया कळवली. “गेल्या वर्षी इंग्लंड क्रिकेटमध्ये ज्या प्रकारची स्थिती होती, त्यावर्षी वातावरण हे हंड्रेडसाठी योग्य होते. परंतु जगभरात जे घडले आहे ते आता अवघड बनले आहे. जर आपण पुढील वर्षी यावर्षी येऊ न शकलेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना एकत्र आणू शकलो तर पुढच्या वर्षी द हंड्रेड आणखी मजबूत होईल आणि आम्हीही नवीन प्रेक्षकांना आकर्षित करू शकू”, असे मोईन अलीने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.