ETV Bharat / sports

'द वॉल' राहूल द्रविडला बीसीसीआयची नोटीस, गांगुलीसह हरभजनची सटकली

भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शिस्तपालन अधिकाऱ्याने हितसंबध जपण्याचे गंभीर आरोप लावले आहेत. सद्या द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीच्या क्रिकेट ऑपरेशन समितीचा प्रमुख असून बीसीसीआयने त्याला नोटीस पाठवली आहे. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संजीव गुप्ता यांच्या तक्रारीवर लोकपाल निवृत्त न्यायाधीश डी. के. जैन यांनी ही नोटीस पाठवली आहे.

'द वॉल' राहूल द्रविडला बीसीसीआयची नोटीस, गांगुलीसह हरभजनची सटकली
author img

By

Published : Aug 7, 2019, 10:31 AM IST

मुंबई - जगभरात भारतीय संघाचा 'द वॉल' अशी ओळख असलेला माजी कर्णधार राहुल द्रविड यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शिस्तपालन अधिकाऱ्याने हितसंबध जपण्याचे गंभीर आरोप लावले आहेत. सद्या द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीच्या क्रिकेट ऑपरेशन समितीचा प्रमुख असून बीसीसीआयने त्याला नोटीस पाठवली आहे. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संजीव गुप्ता यांच्या तक्रारीवर लोकपाल निवृत्त न्यायाधीश डी. के. जैन यांनी ही नोटीस पाठवली आहे.

द्रविड हा राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीचा प्रमुख आहेत. तसेच तो इंडिया सिमेट ग्रुपचा उपाध्यक्ष आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये त्यांचा चेन्नई सुपर किंग्स हा संघ खेळत आहे. अशी तक्रार संजीव गुप्ता यांनी केली आहे. त्यावर डी. के जैन यांनी द्रविडला नोटीस पाठवली आहे.

याविषयी बोलताना जैन म्हणाले, गेल्या आठवड्यात आम्ही राहुल द्रविड यांना हेतुसंबंध जपण्याच्या मुद्यावरुन नोटीस पाठवली असून या नोटीसला उत्तर देण्यासाठी द्रविडकडे दोन आठवड्यांचा अवधी दिला आहे. त्यांच्या उत्तरानंतर आम्ही पुढील कारवाई ठरवू.

द्रविडला नोटीस पाठवल्याने, भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने बीसीसीआयचा समाचार घेतला. तो म्हणाला, भारतीय क्रिकेटला राहुल द्रविडसारखा चांगला माणूस मिळू शकत नाहीत. बीसीसीआयने द्रविडला अशा प्रकारची नोटीस पाठवणे म्हणजे त्याचा अपमान आहे. दरम्यान, या प्रकरणी भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने बीसीसीआयवर कडाडून टीका केली आहे.

Intro:Body:

spo

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.