ETV Bharat / sports

शाकिब अल हसनची पत्नी उम्मी शिशिर अभिनेत्रीपेक्षा कमी नाही, पाहा तिचे फोटो - शाकिबची पत्नी उम्मी

शाकिब अल हसनच्या पत्नीचे नाव उम्मी अहमद शिशिर असे आहे. ती सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. २०१२ ला शाकिब इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. तेव्हा शाकिब आणि उम्मी यांची भेट पहिल्यांदा एका हॉटेलमध्ये झाली होती. त्यानंतर त्या भेटीचे रुपांतर प्रेमात झाले. तब्बल दोन वर्षानंतर दोघांनी प्रेमाची कबुली दिली आणि ते १२ डिसेंबर २०१२ मध्ये विवाहबद्ध झाले. या दोघांना एक गोंडस मुलगी आहे.

शाकिब अल हसनची पत्नी उम्मी शिशिर अभिनेत्रीपेक्षा कमी नाही, पाहा तिचे फोटो
author img

By

Published : Oct 30, 2019, 4:28 PM IST

ढाका - आयसीसीने बांगलादेश संघाचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू शाकिब अल हसन याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २ वर्षांची बंदी घातली आहे. मॅच फिक्सिंगसाठी बुकीने शाकिबला संपर्क साधला होता. मात्र, याची माहिती शाकिबने आयसीसीला दिली नाही. यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. शाकिब जितका आपल्या अष्टपैलू खेळामुळे प्रसिद्ध असून तितकी त्याची पत्नीही प्रसिद्ध आहे.

शाकिब अल हसनच्या पत्नीचे नाव उम्मी अहमद शिशिर असे आहे. ती सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. २०१२ ला शाकिब इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. तेव्हा शाकिब आणि उम्मी यांची भेट पहिल्यांदा एका हॉटेलमध्ये झाली होती. त्यानंतर त्या भेटीचे रुपांतर प्रेमात झाले. तब्बल दोन वर्षानंतर दोघांनी प्रेमाची कबुली दिली आणि ते १२ डिसेंबर २०१२ मध्ये विवाहबद्ध झाले. या दोघांना एक गोंडस मुलगी आहे.

शाकिबची पत्नी उम्मी २०१४ मध्ये चर्चेत आली होती. भारत-बांगलादेश संघात झालेल्या सामन्यादरम्यान, एक व्यवसायिकाच्या मुलाने उम्मीची छेड काढली होती. जेव्हा ही घटना शाकिबला कळाली तेव्हा तो सुरक्षारक्षकांसह तडक उम्मीला भेटण्यासाठी गेला होता. या घटनेत शाकिबच्या सुरक्षारक्षकांनी त्या छेड काढणाऱ्याची चांगलीच धुलाई केली होती.

पाहा फोटो (साभार - उम्मी शिशिर इंस्टाग्राम अकाउंट)

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.