ETV Bharat / sports

बंगळूरु-मुंबई यांच्यात आज लढत, पहिल्या विजयासाठी दोन्ही संघ उत्सुक

दोन्ही संघात स्टार खेळाडूंचा भरणा असल्याने ही लढत रंगतदार होणार आहे.

Bangalore vs Mumbai
author img

By

Published : Mar 28, 2019, 1:58 PM IST

बंगळूरु - आयपीएलच्या सातव्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु आणि मुंबई इंडियन्स ही हाय व्होल्टेज लढत होणार आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली आणि भारतीय उपकर्णधार रोहीत शर्मा समोरासमोर येणार असल्याने त्यांची जुगलबंदी पाहण्याची नामी संधी क्रिकेट चाहत्यांना मिळणार आहे.

हा सामना आज रात्री ८ वाजता बंगळूरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. आयपीएलमध्ये दोन्ही संघाना आपल्या पहिल्या सामन्यात पराभवाचा धक्का बसला आहे. त्यामुळे बंगळूरु आणि मुंबई संघ आपल्या पहिल्या विजयासाठी उत्सुक असतील. दोन्ही संघात स्टार खेळाडूंचा भरणा असल्याने ही लढत रंगतदार होणार आहे.

असे असतील संघ

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी’कॉक (यष्टीरक्षक), जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमरा, राहुल चहर, बेन कटिंग, पंकज जैस्वाल, इशान किशन (यष्टीरक्षक), सिद्धेश लाड, एव्हिन लुईस, लसिथ मलिंगा, मयंक मार्कंडे, मिचेल मॅक्क्लिनॅघन, अल्झारी जोसेफ, हार्दिक पंडय़ा, किरॉन पोलार्ड, अनुकूल रॉय, रसिक सलाम, युवराज सिंग, अनमोलप्रीत सिंग, बिरदर शरण, आदित्य तरे, जयंत यादव, सूर्यकुमार यादव,

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु : विराट कोहली (कर्णधार), एबी डी’व्हिलियर्स, पार्थिव पटेल (यष्टीरक्षक) हेन्रिच क्लासिन (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, शिम्रॉन हेटमायर, शिवम दुबे, नॅथन कोएल्टर-नाइल, वॉशिंग्टन सुंदर, उमेश यादव, यजुर्वेद्र चहल, मोहम्मद सिराज,मोईन अली, कॉलिन डी ग्रॅण्डहोमी, पवन नेगी, टिम साऊदी, आकाशदीप नाथ, मिलिंद कुमार, देवदूत पडिक्कल, गुरकिराट सिंग, प्रयास राय बर्मन, कुलवंत केजरोलिया, नवदीप सैनी, हिम्मत सिंग.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.