ETV Bharat / sports

विश्वकरंडकात मोहम्‍मद नबीचा धमाका; श्रीलंकेचे आघाडीचे ४ फलंदाज एकट्याने धाडले माघारी

author img

By

Published : Jun 4, 2019, 5:12 PM IST

श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे

विश्वकरंडकात मोहम्‍मद नबीचा धमाका

कार्डिफ - आपल्या चमकदार कामगिरीने काही काळातच क्रिकेटविश्वात वेगळी ओळख निर्माण केलेल्या अफगाणिस्तानच्या मोहम्‍मद नबीने विश्वकरंडकात दमदार सुरुवात केली आहे. आज विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.

अफगाणिस्तानचा आघाडीचा गोलंदाज मोहम्‍मद नबीचा कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत श्रीलंकेचे आघाडीचे चारही फलंदाज एकट्याने माघारी धाडले. नबीने सलामिवीर दिमुथ करुणारत्नेला ३०, लाहिरु थिरिमन्नेला २५, कुशल मेंडिसला २ तर दिग्गज अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूजला शून्यावर माघारी धाडत, श्रीलंकेच्या फलंदाजीचा कणा मोडून काढला

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.