दिल्ली - टी 20 वर्ल्डकप काही महिन्यांवर येऊन ठेपलं आहे. त्याची रंगीत तालीम म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय ) टी20 वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेशीविरुद्ध मालिका खेळवण्याचे ठरवलं आहे. या दोन्ही संघासोबतच्या दौऱ्यांचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर ( bcci announce schedule ) केलं आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धचे वेळापत्रक - भारताचे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला टी20 सामना मोहालीत तर दुसरा नागपूर आणि तिसरा सामना हा हैदराबादमध्येह होणार आहे. पहिला सामना 20 सप्टेंबर, दूसरा 23 आणि तिसरा 25 सप्टेंबरला खेळवला जाणार आहे.
-
Take a look at #TeamIndia's home series fixture against Australia. 👍#INDvAUS pic.twitter.com/zwNuDtF32R
— BCCI (@BCCI) August 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Take a look at #TeamIndia's home series fixture against Australia. 👍#INDvAUS pic.twitter.com/zwNuDtF32R
— BCCI (@BCCI) August 3, 2022Take a look at #TeamIndia's home series fixture against Australia. 👍#INDvAUS pic.twitter.com/zwNuDtF32R
— BCCI (@BCCI) August 3, 2022
दक्षिण आफ्रिकेविरोधातील वेळापत्रक - भारत आफ्रिकेविरुद्ध तीन टी20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. भारत आफ्रिकेसोबत आपला पहिला टी20 सामना 28 सप्टेंबरला तिरुवनंतपुरम येथे खेळेल. दुसरा टी20 सामना 2 ऑक्टोबरला गुवाहाटीत आणि तिसरा 4 ऑक्टोबरला इंदोरला खेळला जाणार आहे. त्यानंतर पहिला एकदिवसीय सामना 6 ऑक्टोबरला लखनौमध्ये खेळला जाईल. दूसरा 9 ऑक्टोबरला रांचीत आणि तिसरा व अखेरचा सामना 11 ऑक्टोबरला दिल्लीत खेळवला जाणार आहे.
-
Check out the #INDvSA home series schedule. 👌#TeamIndia | @BCCI | @OfficialCSA pic.twitter.com/jo8zC4hjDq
— BCCI (@BCCI) August 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Check out the #INDvSA home series schedule. 👌#TeamIndia | @BCCI | @OfficialCSA pic.twitter.com/jo8zC4hjDq
— BCCI (@BCCI) August 3, 2022Check out the #INDvSA home series schedule. 👌#TeamIndia | @BCCI | @OfficialCSA pic.twitter.com/jo8zC4hjDq
— BCCI (@BCCI) August 3, 2022
हेही वाचा - Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव हिसकावणार बाबर आझमचा मुकुट, काय आहे कारण, घ्या जाणून