ETV Bharat / sports

Rohit Sharma Fan Murdered: रोहित शर्माच्या चाहत्याची हत्या.. सोशल मीडियावर #ArrestKohli ट्रेंड - RCB Fan Murdered

Rohit Sharma Fan Murdered: दक्षिण भारतातील तामिळनाडूमधील अरियालूर जिल्ह्यात विराट कोहलीच्या फॅनने रोहित शर्माच्या फॅनची केवळ क्रिकेटच्या ( RCB Fan Murder Mumbai Indians Supporter ) गप्पांमधून हत्या केली. या प्रकाराने ( T20 World Cup ) T20 विश्वचषकापूर्वी ( Arrest Kohli Trending on Social Media ) सोशल मीडियावर 'अटक विराट कोहली' हा हॅशटॅग ट्रेंड करीत आहे. सोशल मीडियावर कमेंट्स कशा येत आहेत, हेदेखील तुम्ही पाहू शकता.

Arrest Kohli Trending on Social Media
आरसीबी फॅनच्या हत्येनंतर सोशल मीडियावर विराट कोहलीला अटक करण्याचा ट्रेंड
author img

By

Published : Oct 15, 2022, 1:42 PM IST

हैदराबाद : Rohit Sharma Fan Murdered: दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यात विराट कोहलीच्या एका चाहत्याने रोहित शर्माच्या चाहत्याला ( RCB Fan Murder Mumbai Indians Supporter ) डोक्यावर बॅट मारून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. रोहित शर्माच्या चाहत्याची हत्या झाल्यानंतर सोशल मीडियावर 'विराट कोहलीला अटक करा' हा टॅग ट्रेंड करीत ( Arrest Kohli Trending on Social Media ) आहे. पोलिसांकडून ( T20 World Cup ) मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा एका मित्राने नशेच्या अवस्थेत आरसीबी आणि विराट कोहलीची खिल्ली उडवली. ज्यामुळे विराटचा फॅन दुखावला गेला. त्यामुळे पुढे याच कारणामुळे तामिळनाडूतील अरियालूर जिल्ह्यात एका 21 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रोहित शर्माचा चाहता विघ्नेश आणि विराट कोहलीचा समर्थक धर्मराज हे मंगळवारी रात्री मल्लूरजवळील सिडको औद्योगिक वसाहतीजवळील मोकळ्या जागेत क्रिकेटची चर्चा केल्यानंतर एकमेकांशी बोलत होते. दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते आणि दोघेही अनुक्रमे कोहली आणि रोहितसह आरसीबी आणि मुंबई इंडियन्सचे समर्थक होते. विघ्नेश इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये मुंबई इंडियन्सचा समर्थक होता, तर धर्मराज हा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) चा समर्थक असल्याचे सांगितले जाते.

सूत्रांच्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी (13 ऑक्टोबर) तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यातील पोयुर गावात राहणाऱ्या दोन मित्रांमध्ये दारूच्या नशेत वाद झाला. दोघांमधील वाद इतका वाढला की विराट कोहलीच्या चाहत्याने रोहित शर्माच्या चाहत्याला डोक्यात बॅट घालून ठार मारले. या घटनेनंतर सोशल मीडियावर 'अरेस्ट विराट कोहली' हॅशटॅग ट्रेंड करीत आहे. सोशल मीडियावर कमेंट्स कशा येत आहेत हे देखील तुम्ही पाहू शकता......

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.