ETV Bharat / sports

भारताची 'फुलराणी' सायना नेहवाल भाजपमध्ये

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत सायनाने पक्षात प्रवेश केला.

Saina Nehwal to join BJP today says  Reports
भारताची 'फुलराणी' सायना नेहवाल भाजपमध्ये
author img

By

Published : Jan 29, 2020, 12:56 PM IST

नवी दिल्ली - भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने आज बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत सायनाने पक्षात प्रवेश केला.

हेही वाचा - इरफानच्या 'त्या' कारनाम्याला आज १४ वर्षे पूर्ण झाली!

जागतिक क्रमवारीत अव्वल राहिलेल्या सायनाला राजीव गांधी खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे. सायनाच्या नावावर 22 सुपर सिरीज आणि ग्रँड प्रिक्स जेतेपदे आहेत. याव्यतिरिक्त, २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये तिने कांस्यपदक जिंकले होते. बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली.

कुस्तीपटू योगेश्वर दत्त आणि बबिता फोगट हेदेखील भाजपमध्ये दाखल झाले आहे.

Intro:Body:

Saina Nehwal, badminton,  Bharatiya Janata Party

Hyderabad: Star Indian badminton player Saina Nehwal is likely to join Bharatiya Janata Party shortly, sources confirmed on Wednesday. This comes amid BJP’s announcement on Tuesday of an important personality joining the party.

Haryana-born Saina Nehwal, 29, is a major acquisition for the party.

The Badminton player has won over 24 international titles. She was world number two in 2009 and number one in 2015. She achieved the world no. 1 ranking in 2015, becoming the second Indian player after Prakash Padukone to bag this honour.

Moreover, she won the Bronze medal in the 2012 London Olympics. Her possible induction into the party assumes significance ahead of the Delhi Assembly polls. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.