ETV Bharat / sports

wonder boy!..१८ वर्षाच्या लक्ष्य सेनने जिंकली बेल्जियम ओपन स्पर्धा

दुसऱया मानांकित स्वेंडसेनला लक्ष्यने २१-१४, २१-१५ असे पराभूत केले. १८ वर्षाच्या लक्ष्यने अवघ्या अर्ध्या तासाच्या खेळात हे विजेतेपद आपल्या नावावर केले. उपांत्य फेरीत किम ब्रुनविरुद्ध लक्ष्यचा सामना अतिशय रंजकपणे पार पडला. त्याने डेन्मार्कच्या ब्रूनचा २१-१८, २१-११ असा पराभव केला.

author img

By

Published : Sep 15, 2019, 11:05 AM IST

नवी दिल्ली - भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने नुकत्याच पार पडलेल्या बेल्जियम ओपन स्पर्धेत इतिहास घडवला. लक्ष्यने डेन्मार्कच्या व्हिक्टर स्वेंडसेनला हरवत बेल्जियम ओपन स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले आहे.

हेही वाचा - बॅडमिंटन : भारताच्या सौरभची व्हिएतनाम ओपनच्या अंतिम फेरीत धडक

दुसऱया मानांकित स्वेंडसेनला लक्ष्यने २१-१४, २१-१५ असे पराभूत केले. १८ वर्षाच्या लक्ष्यने अवघ्या अर्ध्या तासाच्या खेळात हे विजेतेपद आपल्या नावावर केले. उपांत्य फेरीत किम ब्रुनविरुद्ध लक्ष्यचा सामना अतिशय रंजकपणे पार पडला. त्याने डेन्मार्कच्या ब्रूनचा २१-१८, २१-११ असा पराभव केला.

हेही वाचा - टी-20 क्रिकेटमधे नवीन करिश्मा; 'या' दोन फलंदाजांनी सलग 7 चेंडूत ठोकले 7 षटकार

उपांत्य फेरीच्या या सामन्यात ब्रूनने ११-९ अशी आघाडी घेतली होती. मात्र लक्ष्यने ही पिछाडी भरून काढत गुणफलक १३-१२ असा केला. या सेटवर पूर्ण नियंत्रण मिळवत त्याने सेट २१-१८ ने खिशात घातला. दुसऱ्या सेटमध्ये मात्र, लक्ष्यने ब्रूनला कोणतीही संधी दिली नाही.

या सेटमध्ये लक्ष्यने सुरुवातीला ६-२ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर, त्याने आक्रमक खेळ करत ही आघाडी ११-३ अशी वाढवली. ब्रूनने थोडा प्रतिकार केला खरा पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. लक्ष्यने हा सेट २१-११ ने जिंकला.

Intro:Body:

१८ वर्षाच्या लक्ष्य सेनने जिंकली बेल्जियम ओपन स्पर्धा

नवी दिल्ली - भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने नुकत्याच पर पडलेल्या बेल्जियम ओपन स्पर्धेत इतिहास घडवला. लक्ष्यने डेन्मार्कच्या व्हिक्टर स्वेंडसेनला हरवत बेल्जियम ओपन स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले आहे.

दुसऱया मानांकित स्वेंडसेनला लक्ष्यने २१-१४, २१-१५ असे पराभूत केले. १८ वर्षाच्या लक्ष्यने अवघ्या अर्ध्या तासाच्या खेळात हे विजेतेपद आपल्या नावावर केले. उपांत्य फेरीत किम ब्रुनविरुद्ध लक्ष्यचा सामना अतिशय रंजकपणे पार पडला. त्याने डेन्मार्कच्या ब्रूनचा २१-१८, २१-११ असा पराभव केला.

उपांत्य फेरीच्या या सामन्यात ब्रूनने ११-९ अशी आघाडी घेतली होती. मात्र लक्ष्यने ही पिछाडी भरून काढत गुणफलक १३-१२ असा केला. या सेटवर पूर्ण नियंत्रण मिळवत त्याने सेट २१-१८ ने खिशात घातला. दुसऱ्या सेटमध्ये मात्र, लक्ष्यने ब्रूनला कोणतीही संधी दिली नाही.

या सेटमध्ये लक्ष्यने सुरुवातीला ६-२ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर, त्याने आक्रमक खेळ करत ही आघाडी ११-३ अशी वाढवली. ब्रूनने थोडा प्रतिकार केला खरा पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. लक्ष्यने हा सेट २१-११ ने जिंकला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.