ETV Bharat / sports

ऑल इंग्लंड ओपन : लक्ष्य सेनचे आव्हान संपुष्टात - लक्ष्य सेन लेटेस्ट न्यूज

डेन्मार्कच्या विक्टर एक्सेलसेनने लक्ष्यला २१-१८, २१-१८ असे पराभूत केले. हा सामना ४५ मिनिटे रंगला होता.

lakshya sen lost in all england open badminton tournament
ऑल इंग्लंड ओपन : लक्ष्य सेनचे आव्हान संपुष्टात
author img

By

Published : Mar 13, 2020, 1:34 PM IST

बर्मिंगहॅम - भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन ऑल इंग्लंड ओपन २०२० स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पुरुष एकेरीच्या दुसर्‍या फेरीत पराभूत झाल्यानंतर लक्ष्यचे आव्हान संपुष्टात आले आहे.

हेही वाचा - क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी.. दिल्लीत आयपीएल रद्द!

डेन्मार्कच्या विक्टर एक्सेलसेनने लक्ष्यला २१-१८, २१-१८ असे पराभूत केले. हा सामना ४५ मिनिटे रंगला होता. लक्ष्यने पहिल्या फेरीत हाँगकाँगचा खेळाडू ली च्यूके यियूचा १७-२१, २१-१७, २१-१७ असा पराभव केला. आता या स्पर्धेत विश्वविजेती पी.व्ही. सिंधू आणि महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांचे आव्हान कायम आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.