ETV Bharat / sports

डेन्मार्क आणि जर्मन ज्युनियर ओपन स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा - डेन्मार्क ज्युनियर आंतरराष्ट्रीय व जर्मन ज्युनियर २०२० न्यूज

या स्पर्धांमध्ये हरयाणाचा रवी आणि उत्तर प्रदेशमधील मानसी सिंग अनुक्रमे पुरुष व महिला गटात भारताचे नेतृत्व करतील.

Indian badminton team announced for Denmark and German Junior Open
डेन्मार्क आणि जर्मन ज्युनियर ओपन स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा
author img

By

Published : Feb 2, 2020, 9:17 AM IST

नवी दिल्ली - बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने (बीएआय) शनिवारी आगामी डेन्मार्क ज्युनियर आंतरराष्ट्रीय व जर्मन ज्युनियर २०२० साठी १६ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. नेदरलँडमध्ये २६ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान डेन्मार्क ज्युनियर आंतरराष्ट्रीय तर बर्लिन येथे ४ ते ८ मार्च या कालावधीत जर्मन ज्युनियर २०२० स्पर्धा होईल.

हेही वाचा - आयसीसीच्या नियमाचा भंग, विराटसह संघाला झाला दंड

या स्पर्धांमध्ये हरयाणाचा रवी आणि उत्तर प्रदेशमधील मानसी सिंग अनुक्रमे पुरुष व महिला गटात भारताचे नेतृत्व करतील.चंदीगडमधील पहिल्या निवड स्पर्धेत रवीने प्रथम तर, बंगळूरू येथे दुसऱया निवड स्पर्धेत दुसरे स्थान मिळवले होते. मुलींच्या एकेरी गटात दोन्ही निवड स्पर्धेमध्ये लखनऊच्या मानसीने प्रथम स्थान मिळवले होते.

संघ -

  • मुले : रवी, रित्विक संजीवनी एस, रोहन गुरबानी, हर्ष अरोरा, अच्युतादित्य राव डोवरप्पु, एडविन जॉय, गिरीश नायडू बी आणि शंकरप्रसाद उदयकुमार.
  • मुली : मानसी सिंह, तस्नीम मीर, अदिती भट्ट, उत्सव पालित, श्रुती मिश्रा, शैलजा शुक्ला, त्रिसा जॉली आणि तान्या हेमंत.

Intro:Body:

डेन्मार्क आणि जर्मन ज्युनियर ओपन स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा

नवी दिल्ली - बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने (बीएआय) शनिवारी आगामी डेन्मार्क ज्युनियर आंतरराष्ट्रीय व जर्मन ज्युनियर २०२० साठी १६ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. नेदरलँडमध्ये २६ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान डेन्मार्क ज्युनियर आंतरराष्ट्रीय तर बर्लिन येथे ४ ते ८ मार्च या कालावधीत जर्मन ज्युनियर २०२० स्पर्धा होईल.

हेही वाचा -

या स्पर्धांमध्ये हरयाणाचा रवी आणि उत्तर प्रदेशमधील मानसी सिंग अनुक्रमे पुरुष व महिला गटात भारताचे नेतृत्व करतील.चंदीगडमधील पहिल्या निवड स्पर्धेत रवीने प्रथम तर, बंगळूरू येथे दुसऱया निवड स्पर्धेत दुसरे स्थान मिळवले होते. मुलींच्या एकेरी गटात दोन्ही निवड स्पर्धेमध्ये लखनऊच्या मानसीने  प्रथम स्थान मिळवले होते.

संघ -

मुले : रवी, रित्विक संजीवनी एस, रोहन गुरबानी, हर्ष अरोरा, अच्युतादित्य राव डोवरप्पु, एडविन जॉय, गिरीश नायडू बी आणि शंकरप्रसाद उदयकुमार.

मुली : मानसी सिंह, तस्नीम मीर, अदिती भट्ट, उत्सव पालित, श्रुती मिश्रा, शैलजा शुक्ला, त्रिसा जॉली आणि तान्या हेमंत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.