ETV Bharat / sports

'सुवर्ण'सिंधूचा वर्कआऊट पाहून आनंद महिंद्रा म्हणाले, 'मी व्हिडिओ पाहूनच थकलो' - आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा यांनी व्हायरल झालेला व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये पी. व्ही. सिंधू जीमध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे. यावर आनंद महिंद्रा म्हणतात की, 'मी सिंधूचा हा व्हिडिओ पाहूनच मी थकलो.'

'सुवर्ण'सिंधूचा वर्कआऊट पाहून आनंद महिंद्रा म्हणाले, 'मी व्हिडिओ पाहूनच थकलो'
author img

By

Published : Aug 28, 2019, 4:45 PM IST

नवी दिल्ली - नुकतीच झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी सुध्दा शेअर केला आहे. नेमक काय आहे त्या व्हिडिओमध्ये...

आनंद महिंद्रा यांनी व्हायरल झालेला व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये पी. व्ही. सिंधू जीमध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे. यावर आनंद महिंद्रा म्हणतात की, 'मी सिंधूचा हा व्हिडिओ पाहूनच मी थकलो.'

  • Brutal. I’m exhausted just watching this. But now there’s no mystery about why she’s the World Champ. A whole generation of budding Indian sportspersons will follow her lead & not shrink from the commitment required to get to the top... pic.twitter.com/EYPp677AjU

    — anand mahindra (@anandmahindra) August 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. यासोबत त्यांनी एक पोस्टही लिहली आहे. त्यात ते म्हणतात, 'मी व्हिडिओमध्ये सिंधू करत असलेली वर्कआऊट पाहूनच थकलो आहे. सिंधूच्या या कष्टावरुनच लक्षात येते की ती कशी जगज्जेती बनली. भारताचे युवा खेळाडू सिंधूचा आदर्श घेत त्याच्या पावलावर पाऊल टाकतील.'

दोन वेळा सुवर्णपदकाची हुलकावणी देणाऱ्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिंधूने जपानच्या नाओमी ओकुहारा हिचा पराभव केला. तिने हा सामना अवघ्या ३६ मिनिटामध्ये २१-७, २१-७ अशा फरकाने जिंकला.

Intro:Body:

spo

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.