ETV Bharat / sports

बॅडमिंटन : बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशिपमध्ये बी. साईप्रणीतचा विजयारंभ - बासेल

१६ व्या सीडेड बी. साईप्रणीतने पहिल्या फेरीत कॅनडाच्या जेसन अँथनीला हरवले. ३९ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात साईप्रणीतने अँथनीवर २१-१७, २१-१६ अशी मात केली.

बॅडमिंटन : बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशिपमध्ये बी. साईप्रणीतचा विजयारंभ
author img

By

Published : Aug 19, 2019, 4:11 PM IST

बासेल - भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू बी. साईप्रणीतने आपली विजयी घोडदौड सुरु ठेवली आहे. सोमवार पासून स्वित्झर्लंड येथे सुरु झालेल्या बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या फेरीत साईप्रणीतने प्रवेश केला आहे.

१६ व्या सीडेड बी. साईप्रणीतने पहिल्या फेरीत कॅनडाच्या जेसन अँथनीला हरवले. ३९ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात साईप्रणीतने अँथनीवर २१-१७, २१-१६ अशी मात केली. हे दोन खेळाडू पहिल्यांदाच आमने सामने आले होते.

तत्पूर्वी, या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारताच्या मेघना जक्कामापुडी आणि एस. राम पूर्विशा या जोडीने महिलांच्या दुहेरीत विजय मिळवला आहे. त्यांनी ग्वाटेमालाच्या कोरलेटो सोटो डियाना आणि सोटोमायोर निकते एलेक्जेंडरा या जोडीला २१-१०, २१-१८ असे पराभूत केले.

मेघना जक्कामापुडी आणि एस. राम पूर्विशा या जोडीचा पुढील सामना जपानच्या शिहो टानाका आणि कोहारू योनेमोटोशी होणार आहे. जपानच्या या जोडीला पहिल्या फेरीत बाय मिळाला आहे.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.