ETV Bharat / sports

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार : जाणून घ्या सर्व पुरस्कार विजेत्यांची नावे

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्यांची नावे

author img

By

Published : Feb 13, 2019, 8:08 PM IST

शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार

मुंबई - राज्‍य सरकारतर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या २०१७-१८ या वर्षाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारासाठी मुंबईचे उदय विश्वनाथ देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. तर, २०१३ मध्ये माउंट एव्हरेस्ट सर केलेल्या साताऱ्याच्या प्रियंका मंगेश मोहिते हिची साहसी पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची माहिती क्रीडामंत्री विनोद तावडेंनी पत्रकार परीषदेत दिली.

हा पुरस्कार वितरण सोहळा गेट वे ऑफ इंडिया येथे होणार आहे. राज्‍य सरकारतर्फे २०१७-१८ मध्ये एकूण ८८ खेळाडूंना पुरस्कार घोषीत करण्यात आले आहेत. १७ फेब्रुवारीला राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते या ८८ पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात येईल.

पुरस्कार विजेत्यांची संपुर्ण यादी

शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार
उदय विश्वनाथ देशपांडे, मुंबई शहर

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकव जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार
सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकार
अमेय शामसुंदर जोशी, औरंगाबाद,(जिम्नॅस्टिक्स) (थेट पुरस्कार)
सागर श्रीनिवास कुलकर्णी, औरंगाबाद,(जिम्नॅस्टिक्स) (थेट पुरस्कार)
गजानन मारुती पाटील, पुणे (अॅथलेटिक्स)
मृणालीनी वैभव औरंगाबादकर, पुणे, (बुध्दीबळ) (थेटपुरस्कार)जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (उत्कृष्ठ मार्गदर्शक)
संजय बबन माने, मुंबई (कुस्ती) (थेट पुरस्कार)
भूषण पोपटराव जाधव, ठाणे, (तलवारबाजी) (थेट पुरस्कार)
उमेश रमेशराव कुलकर्णी, पुणे, (तायक्वोंदो) ) (थेट पुरस्कार)
बाळकृष्ण मलप्पा भंडारी, पुणे, (तायक्वोंदो) (थेट पुरस्कार)
स्वप्‍नील सुनिल धोपाडे, अमरावती, (बुध्दीबळ), (थेट पुरस्कार)
निखिल सुभाष कानेटकर, पुणे, (बॅडमिंटन), (थेट पुरस्कार)
सत्‍यप्रकाश माताशरन तिवारी, मुंबई उपनगर, (बॅडमिंटन), (थेट पुरस्कार)
दिपाली महेंद्र पाटील, पुणे (सायकलिंग)
जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (उत्कृष्ठ मार्गदर्शक)

undefined

सांघिक क्रीडा प्रकार
पोपट महादेव पाटील, सांगली, (कबडडी) (थेट पुरस्कार)
राजेंद्र प्रल्हाद शेळके़ सातारा, (रोईंग) (थेट पुरस्कार)
लक्ष्मीकांत माणिकराव खंडागळे, अमरावती, (वॉटरपोलो)

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) (सन 2017-18), आर्चरी
प्रविण रमेश जाधव, सातारा
भाग्यश्री नामदेव कोलते, पुणे

अॅथलेटिक्स
सिध्दांत उमानंद थिंगालाया, मुंबई उपनगर (थेट पुरस्कार)
मोनिका मोतीराम आथरे, नाशिक (थेट पुरस्कार)
कालिदास लक्ष्मण हिरवे, सातारा
मनिषा दत्तात्रय साळुंखे़, सांगली

ट्रायथलॉन
अक्षय विजय कदम, सांगली –

वुशु
शुभम बाजीराव जाधव,कोल्हापूर
श्रावणी सोपान कटके,पुणे

स्केटींग
सौरभ सुशिल भावे, पुणे –

हॅण्डबॉल
महेश विजय उगीले, लातूर
समीक्षा दामोदर इटनकर, नागपूर

जलतरण
श्वेजल शैलेश मानकर,पुणे
युगा सुनिल बिरनाळे,पुणे

कॅरम
पंकज अशोक पवार,ठाणे
मैत्रेयी दत्तात्रय गोगटे,रत्नागिरी

जिम्नॅस्टिक्स
सागर दशरथ सावंत, मुंबई उपनगर (आर्टिस्टक )
दिशा धनंजय निद्रे – मुंबई शहर (रिदॅमिक)

टेबल टेनिस
सनिल शंकर शेट्टी- मुंबई उपनगर (थेट पुरस्कार) –

तलवारबाजी
अक्षय मधुकर देशमुख, नाशिक
रोशनी अशोक मुर्तडक ,नाशिक

बॅडमिंटन
अक्षय प्रभाकर राऊत ,बीड
नेहा पंडीत ,पुणे

बॉक्सिंग
भाग्यश्री शिवकुमार पुरोहित, मुंबई

रोईग

राजेंद्रचंद्र बहादुर सोनार,नाशिक
पुजा अभिमान जाधव, नाशिक

undefined

शुटींग
हर्षदा सदानंद निठवे ,औरंगाबाद

बिलीयर्डसअँण्ड स्नूकर
धृव अश्विन सित्वाला, मुंबईशहर (थेटपुरस्कार) –
सिध्दार्थशैलेशपारीख, मुंबईशहर, (थेटपुरस्कार) –

पॉवरलिफ्टींग
मनोज मनोहर मोरे, मुंबई उपनगर
अपर्णा अनिल घाटे , मुंबई शहर

वेटलिफ्टींग
दिक्षा प्रदिप गायकवाड ,अमरावती

बॉडीबिल्डींग
दुर्गाप्रसाद सत्यनारायण दासरी,कोल्हापूर

मल्लखांब
सागर कैलास ओव्हळकर, मुंबई उपनगर

आटयापाटया
उन्मेश जीवन शिंदे, वाशिम
गंगासागर उत्तम शिंदे, उस्मानाबाद

कबड्डी
विकास बबन काळे, पुणे
सायली संजय केरीपाळे, पुणे

कुस्ती
उत्कर्ष पंढरीनाथ काळे, पुणे
रेश्मा अनिल माने,कोल्हापूर

खो-खो
अनिकेत भगवान पोटे, मुंबई उपनगर
ऐश्वर्या यशवंत सावंत, रत्नागिरी

बुध्दीबळ
राकेश रमाकांत कुलकर्णी, ठाणे( थेटपुरस्कार )
दिव्या जितेंद्र देशमुख नागपूर( थेट पुरस्कार )
रोनक भरत साधवानी, नागपूर ( थेटपुरस्कार )
सलोनी नरेंद्र सापळे ,पुणे
हर्षिद हरनीश राजा , पुणे ( थेट पुरस्कार )

लॉन टेनिस
ऋतुजा संपतराव भोसले,पुणे

व्हॉलीबॉल
प्रियांका प्रेमचंद बोरा,पुणे

सायकलिंग
रविंद्र बन्सी करांडे, अहमदनगर
वैष्णवी संजय गभणे, भंडारा

स्कॅश
महेश दयानंद माणगावकर, मुंबई उपनगर (थेट पुरस्कार)
उर्वशी जोशी , ठाणे

क्रिकेट
स्मृती मानधना, सांगली

हॉकी
सुरज हरिशचंद्र करकेरा, मुंबई

undefined

एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार ( दिव्यांग खेळाडू )
संदिप प्रल्हाद गुरव, रायगड, व्हीलचेअर-तलवारबाजी, (थेट पुरस्कार)
मानसी गिरीशचंद्र जोशी, मुंबई, बॅडमिंटन,(थेट पुरस्कार)
मार्क जोसेफ धर्माई, मुंबई उपनगर, बॅडमिंटन, (थेट पुरस्कार)
रुही सतीश शिंगाडे, पालघर, बॅडमिंटन (थेट पुरस्कार)
सुकांत इंदुकांत कदम, सांगली , बॅडमिंटन, (थेट पुरस्कार)
गीतांजली चौधरी, (जलतरण ) (ठाणे)
स्वरुप महावीर उन्हाळकर, कोल्हापूर, नेमबाजी, (थेट पुरस्कार) –
चेतन गिरीधर राऊत, अमरावती , (जलतरण ) –
आदिल मोहमंद नाझिर अन्सारी, आर्चरी , (थेट पुरस्कार) –

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार ( साहसी)
प्रियांका मंगेश मोहिते, (गिर्यारोहण),(सातारा)

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार ( संघटक/कार्यकर्ते )
मुंबई- अंकुर भिकाजी आहेर, ठाणे
पुणे- महेश चंद्रकांत गादेकर,सोलापूर
कोल्हापूर- मुन्ना बंडू कुरणे, सांगली
अमरावती- नितीन गणपतराव चवाळे,अमरावती
नाशिक- संजय आनंदराव होळकर,नाशिक
लातूर- जनार्दन एकनाथ गुपिले,नांदेड
नागपूर- राजेंद्र शंकरराव भांडारकर,भंडारा

Intro:Body:

full list of shiv chhatrapati award 2017-18 winners 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.