ETV Bharat / sitara

ट्रोल झाल्यानंतर यामी म्हणते, 'कोणाला दुखवण्याचा उद्देश नव्हता...' - Yami Goutam twit after trolling

अलीकडेच यामी आसामच्या गुवाहाटी विमानतळावर स्पॉट झाली होती.

Yami Goutam twit after trolling on social media
ट्रोल झाल्यानंतर यामी म्हणते, 'कोणाला दुखवण्याचा उद्देश नव्हता...'
author img

By

Published : Mar 3, 2020, 8:35 AM IST

Updated : Mar 3, 2020, 8:48 AM IST

गुवाहाटी - बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमला सध्या एका कारणामुळे सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. तिचा एक व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाला आहे. यामध्ये यामी चाहत्याचं आदरातिथ्य नाकारताना दिसते. तिच्या या वागणुकीमुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत असल्यामुळे यामीने एका ट्विटद्वारे याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

अलीकडेच यामी आसामच्या गुवाहाटी विमानतळावर स्पॉट झाली होती. विमानतळावर तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी बरीच गर्दी केली होती. तिच्या स्वागतासाठी आलेल्या एका चाहत्याने त्यांच्या पारंपरिक संस्कृतीप्रमाणे गमोसा घालून तिचे स्वागत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामीने त्याला सरळ नकार दिला. तसेच, तिथून पुढे निघून गेली.

Yami Goutam twit after trolling on social media
यामी आसामच्या गुवाहाटी विमानतळावर स्पॉट झाली होती.

हेही वाचा -काजोलची ह्रदयस्पर्शी 'देवी' शॉर्ट फिल्म झाली रिलीज

यामी गौतम

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये यामी चांगलीच संतापलेली दिसते. तिच्या या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर तिच्यावर टीका होत आहे. यामीने याबाबत स्पष्टीकरण देत चाहत्यांची माफी मागितली आहे. 'माझ्या सुरक्षेसाठी मला असं करावं लागलं. एक स्त्री म्हणून जर मला कोणत्या ठिकाणी असुरक्षित वाटत असेल, तर त्यावर रिअ‌ॅक्ट होणं हे चुकीचं नाही. मला कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मात्र, एखाद्या अयोग्य गोष्टीविरोधात आवाज उठवणं हे गैर नाही', असे यामीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

  • My reaction was simply self defense. As a woman,if I am uncomfortable with anyone getting too close to me, I or any other girl has every right to express it. I Dint’ intend to hurt anyone's sentiments but it's very important to voice out a behavior, inappropriate in any manner https://t.co/sUc4GPxfWv

    — Yami Gautam (@yamigautam) March 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा -पाहा, प्रियांका निकसोबत कशी निघाली घोड्यावरती बसून..!!

Last Updated : Mar 3, 2020, 8:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.