ETV Bharat / sitara

टिकटॉकवर बंदी ठरु शकतो वांझोटा प्रयोग - Google play Store

टिकटॉकवर बंदी हा वांझोटा प्रकार ठरु शकतो, असे मत तज्ञांनी व्यक्त केलंय...भारतात १२ कोटी युजर्स वापरत आहेत अॅप...त्यांना रोकणे कठीण असल्याचा अंदाज...

टिकटॉकवर बंदी
author img

By

Published : Apr 17, 2019, 11:57 PM IST

नवी दिल्ली - भारतात करोडो लोक टिकटॉकचा वापर पूर्वी पासूनच करीत आहेत. त्या सर्वांना हा अॅप इतरांना शेअर करण्याची सुविधा आहे. त्यामुळे गुगल प्ले स्टोअर आणि एप्पल अॅप स्टोअरवरुन याला रोकने वांझोटा प्रकार ठरु शकतो, असे या क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे.

टिकटॉक मुलांच्यामध्येदेखील खूप लोकप्रिय आहे. परंतु यातील 'पोर्नग्राफिक कंटेंट'चा प्रसार होत असल्याबद्दल टीका होत आहे.

सरकारच्या सूचनेवरुन गुगल आणि अॅपलने चीनी शॉर्ट व्हिडिओ शेअरींग अॅप डाऊनलोड करण्यावर बंदी घातली आहे.

मार्केट रिसर्च फर्म टेकएआरसीच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारच्या बंदीचा काही परिणाम होणार नाही, असे तंत्र उपलब्ध आहे.

यासंबंधी बंदीचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालयाने हे अॅप ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते.

बाइटडांस या चीनी कंपनी असेल्या टिकटॉक अॅप वापरणारे भारतात १२ कोटी युजर्स सक्रिय आहेत.

Intro:Body:

ENT news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.