ETV Bharat / sitara

'ताश्कंद फाईल'चं पहिलं गाणं प्रदर्शित, पाहा 'सारे जहाँ से अच्छा' गाण्याचा नवा रिदम ! - mandira bedi

देशभक्तीवर आधारित गाणं म्हटलं की 'सारे जहाँ से अच्छा' हे गाणे आपोआपच डोळ्यासमोर येते. हेच गाणे 'ताश्कंद फाईल'मध्येही पाहायला मिळणार आहे. मात्र, यावेळी या गाण्याचा रिदम हटके पद्धतीचा वापरण्यात आला आहे.

'ताश्कंद फाईल'चं पहिलं गाणं प्रदर्शित, पाहा 'सारे जहाँ से अच्छा' गाण्याचा नवा रिदम !
author img

By

Published : Apr 7, 2019, 7:29 PM IST

मुंबई - भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या रहस्यमयी मृत्यूमागील काही तपशील आगामी 'ताश्कंद फाईल' या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे.

देशभक्तीवर आधारित गाणं म्हटलं की 'सारे जहाँ से अच्छा' हे गाणे आपोआपच डोळ्यासमोर येते. हेच गाणे 'ताश्कंद फाईल'मध्येही पाहायला मिळणार आहे. मात्र, यावेळी या गाण्याचा रिदम हटके पद्धतीचा वापरण्यात आला आहे. सध्या अनेक चित्रपटांमध्ये रॅप गाण्याचा ट्रेण्ड सुरु आहे. हाच ट्रेण्ड या गाण्यासाठीही वापरण्यात आला आहे. 'सारे जहाँ से अच्छा' गाण्याची जुनी चाल आणि त्यानंतर लगेचच रॅपचा रिदम या गाण्यात ऐकायला मिळतो.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
जयराम मोहन, आर्य आचार्य, आरजे अनुराग, आरजे रोहिणी आणि इतर कलाकारांनी हे रॅप गाणे गायले आहे. तर, विवेक अग्निहोत्री, रोहित शर्मा यांनी हे गाणे लिहिलं आहे. देशातील राजकारण, जनतेचे प्रश्न आणि इतरही अनेक गोष्टींवर या गाण्यातून भाष्य केले आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या गाण्याची चर्चा सुरु आहे.'ताश्कंद फाईल्स'मध्ये मिथुन चक्रवर्ती, नसिरुद्दीन शाह, श्वेता बासू, पंकज त्रिपाठी, पल्लवी जोशी, मंदिरा बेदी आणि विनय पाठक, अशी स्टारकास्ट दिसणार आहे.

Intro:Body:

'ताश्कंद फाईल'चं पहिलं गाणं प्रदर्शित, पाहा 'सारे जहाँ से अच्छा' गाण्याचा नवा रिदम !

मुंबई - भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या रहस्यमयी मृत्यूमागील काही तपशील आगामी 'ताश्कंद फाईल' या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे.

 देशभक्तीवर आधारित गाणं म्हटलं की 'सारे जहाँ से अच्छा' हे गाणे आपोआपच डोळ्यासमोर येते. हेच गाणे 'ताश्कंद फाईल'मध्येही पाहायला मिळणार आहे. मात्र, यावेळी या गाण्याचा रिदम हटके पद्धतीचा वापरण्यात आला आहे. सध्या अनेक चित्रपटांमध्ये रॅप गाण्याचा ट्रेण्ड सुरु आहे. हाच ट्रेण्ड या गाण्यासाठीही वापरण्यात आला आहे. 'सारे जहाँ से अच्छा' गाण्याची जुनी चाल आणि त्यानंतर लगेचच रॅपचा रिदम या गाण्यात ऐकायला मिळतो.

जयराम मोहन, आर्य आचार्य, आरजे अनुराग, आरजे रोहिणी आणि इतर कलाकारांनी हे रॅप गाणे गायले आहे. तर, विवेक अग्निहोत्री, रोहित शर्मा यांनी हे गाणे लिहिलं आहे. देशातील राजकारण, जनतेचे प्रश्न आणि इतरही अनेक गोष्टींवर या गाण्यातून भाष्य केले आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या गाण्याची चर्चा सुरु आहे.

'ताश्कंद फाईल्स'मध्ये मिथुन चक्रवर्ती, नसिरुद्दीन शाह, श्वेता बासू, पंकज त्रिपाठी, पल्लवी जोशी, मंदिरा बेदी आणि विनय पाठक, अशी स्टारकास्ट दिसणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.