ETV Bharat / sitara

Exclusive : वसगडेच्या वाड्यातून अंजलीबाई-राणादाचं शिफ्टिंग, चित्रीकरणाचं ठिकाण बदललं - Ranada latest news

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेचे शूटींग कोल्हापूर जवळील वसगडे गावात सुरू होते. नव्या वर्षाच्या सुरूवातीला नव्या वास्तुत शूटींग करण्याचा निर्णय टीमने घेतला आहे. कोल्हापूरातील केर्ली या गावात आता हे शूट होणार आहे.

Tuzyat Jiv Rangala shooting location
वसगडेच्या वाड्यातून अंजलीबाई-राणादाचं शिफ्टिंग
author img

By

Published : Jan 9, 2020, 9:58 PM IST

'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका गेली ३ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. अनेक वळणावरुन ही मालिका यशस्वी पुढे सरकत आहे. या मालिकेतील राणादा, अंजलीबाई, वहिनीसाहेब, चंदा, आजी ही पात्रे लोकप्रिय झाली आहेत. अनेक बदल या मालिकेमध्ये नव्या वर्षात होणार आहेत.

नवीन वर्षाच्या सुरुवातील मालिकेमध्ये त्यांचा वसगडे येथील वाडा सोडण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतलाय. गेली ३ वर्षे कोल्हापूर जवळील वसगडे या गावात शूटिंग सुरू आहे. याच गावातील अनेक लोकेशन्सवर मालिकेचे शूटींग सुरू होते. या गावातील वाड्यात मालिकेचे बहुतांश शूटिंग पार पडले. मात्र नव्या वर्षात नव्या घरात, भव्य वास्तूत शूटिंग सुरू होणार आहे. नव्या लोकेशन्सवर शूटिंगला सुरूवात झाली आहे.

वसगडेच्या वाड्यातून अंजलीबाई-राणादाचं शिफ्टिंग

नवीन लोकेशन्स हे कोल्हापूर जिल्ह्यातील केर्ली या गावात असणार आहे. जोतिबा पन्हाळा मार्गावरील केर्ली या गावातील नवीन वास्तूत हे शूटिंग यापुढे होईल. हे नवे लोकेशन कसे आहे याची झलक तुम्हाला आम्ही दाखवित आहेत..

Intro:तुझ्यात जीव रंगला या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले. दिवसेंदिवस या मालिकेच्या प्रेक्षक वर्गात वाढ होताना नेहमी दिसून आलंय. राणादा आणि अंजलीबाई यांचा सुरेख प्रवास नेहमीच टप्प्याटप्प्याने रंजक वळणावर येताना आपण सर्वांनी पाहिला. गेल्या तीन वर्षांपासून कोल्हापुरातील वसगडे या छोट्याशा गावात या मालिकेचे चित्रीकरण होत आहे. मालिकेने आता चौथ्या वर्षात पदार्पण केलंय, याच नवीन वर्षाच्या स्वागताला मालिकेच्या चित्रीकरणाचे ठिकाणी सुद्धा आता बदललंय. कोल्हापुरातल्या केर्ली गावात निसर्गरम्य वातावरणात असलेल्या एका नवीन बंगल्यात राणादा आणि अंजलीबाईंचे शिफ्टिंग झालंय.. त्यामुळे अंजली आणि राणादा सोबतच संपूर्ण कुटुंबाचा ज्या वाड्यात जीव गुंतला होता त्या वाड्याला मिस करत आहेत. यासंदर्भातच तुझ्यात जीव रंगला मालिकेच्या संपूर्ण परिवारासोबत बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी....

Body:.

(त्यांच्यासोबतचा tik tak आणि बंगल्याचे vis वेगवेगळे लावता येतील का ? येत असतील तर तसे लावा)

(exclusive लावा)

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.