ETV Bharat / sitara

जेनेलियासोबतचा व्हिडिओ शेअर करुन रितेश म्हणतो 'घरी 'हा' प्रयोग करू नका...' - Riteish Deshmukh latest news

रितेश आणि जेनेलियाचा खूपच क्यूट अंदाज या व्हिडिओत पाहायला मिळतो.

Riteish Deshmukh latest video with jenelia, Riteish Deshmukh share Funny Video, Riteish Deshmukh and Jenelia, Riteish Deshmukh latest news, Riteish Deshmukh news
जेनेलियासोबतचा व्हिडिओ शेअर करुन रितेश म्हणतो 'घरी 'हा' प्रयोग करू नका...'
author img

By

Published : Feb 4, 2020, 1:53 PM IST

मुंबई - अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा यांच्या लग्नाला ८ वर्ष पूर्ण झाली आहेत. तरीही त्यांच्या जोडीची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. लग्नाच्या वाढदिवशी रितेशने शेअर केलेला मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. आता पुन्हा एकदा त्याने एक व्हिडिओ पोस्ट करुन चाहत्यांना एक सल्ला दिला आहे.

रितेश आणि जेनेलियाचा खूपच क्यूट अंदाज या व्हिडिओत पाहायला मिळतो. यामध्ये जेनेलिया रितेशला 'माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे', असे म्हणते. तेव्हा रितेश म्हणतो की 'माझं मात्र, दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे'. यावर जेनेलिया पुन्हा त्याला 'काय बोललास', असा प्रश्न विचारते. आता आपण कात्रीत अडकलोय, असं लक्षात येताच रितेश लगेच हजरजबाबीने उत्तर देतो, की 'मी तुझ्या हास्यावर प्रेम करतो'.

हेही वाचा -'उन जख्मो को क्यो छेडे जा रहे हो', लग्नाच्या ८ वर्षानंतर रितेशला वाटतंय 'असं' काही...

असं बोलून तो जेनेलियाचं तर मन राखतो. मात्र, कॅमेराकडे पाहून म्हणतो, की 'मृत्यूच्या दाढेतून कसं परत यायचं', हे मला चांगलंच माहितीये'. हा जरी मजेदार टिकटॉक व्हिडिओ असला तरी चाहत्यांनी मात्र हा प्रयोग घरी त्यांच्या पत्नीसोबत असताना करू नये, असा इशारा त्याने आपल्या चाहत्यांना दिला आहे.

हेही वाचा -'हॉन्टेड शिप'चा थरार असणाऱ्या 'भूत' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

रितेशने हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अवघ्या एका तासाच्या आत या व्हिडिओला ३ लाखापेक्षा जास्त व्ह्युव्ज मिळाले आहेत. तसेच चाहत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

Intro:Body:

Riteish Deshmukh share Funny Video With Jenelia

Riteish Deshmukh latest video with jenelia, Riteish Deshmukh share Funny Video, Riteish Deshmukh and Jenelia, Riteish Deshmukh latest news, Riteish Deshmukh news

जेनेलियासोबतचा व्हिडिओ शेअर करुन रितेश म्हणतो 'घरी 'हा' प्रयोग करू नका...'

मुंबई - अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा यांच्या लग्नाला ८ वर्ष पूर्ण झाली आहेत. तरीही त्यांच्या जोडीची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. लग्नाच्या वाढदिवशी रितेशने शेअर केलेला मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. आता पुन्हा एकदा त्याने एक व्हिडिओ पोस्ट करुन चाहत्यांना एक सल्ला दिला आहे. 

रितेश आणि जेनेलियाचा खूपच क्यूट अंदाज या व्हिडिओत पाहायला मिळतो. यामध्ये जेनेलिया रितेशला 'माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे', असे म्हणते. तेव्हा रितेश म्हणतो की 'माझं मात्र, दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे'. यावर जेनेलिया पुन्हा त्याला 'काय बोललास', असा प्रश्न विचारते. आता आपण कात्रीत अडकलोय, असं लक्षात येताच रितेश लगेच हजरजबाबीने उत्तर देतो, की 'मी तुझ्या हास्यावर प्रेम करतो'. 

असं बोलून तो जेनेलियाचं तर मन राखतो. मात्र, कॅमेराकडे पाहून म्हणतो, की 'मृत्यूच्या दाढेतून कसं परत यायंच', हे मला चांगलंच माहितीये'. हा जरी मजेदार टिकटॉक व्हिडिओ असला तरी चाहत्यांनी मात्र हा प्रयोग घरी त्यांच्या पत्नीसोबत असताना करू नये, असा इशारा त्याने आपल्या चाहत्यांना दिला आहे. 

रितेशने हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अवघ्या एका तासाच्या आत या व्हिडिओला ३ लाखापेक्षा जास्त व्हिव्ज मिळाले आहेत. तसेच चाहत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.