ETV Bharat / sitara

'दोन स्पेशल' कार्यक्रमात प्रशांत दामले - कविता लाड उलगडणार रंगतदार किस्से - jitendra joshi programme

प्रशांत दामले आणि कविता लाड - मेढेकर यांच्याही आयुष्यातील बऱ्याच गोष्टी येणाऱ्या भागात प्रेक्षकांना ऐकता येणार आहेत.

'दोन स्पेशल' कार्यक्रमात प्रशांत दामले - कविता लाड उलगडणार रंगतदार किस्से
author img

By

Published : Nov 18, 2019, 5:08 PM IST

मुंबई - अभिनेता जितेंद्र जोशीचा 'कलर्स मराठी' वाहिनीवरील 'दोन स्पेशल' कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. विविध कलाकार या कार्यक्रमात आपल्या आयुष्यातील विविध किस्से उलगडत असतात. पाहुण्यांची विविध विषयावरील मते, त्यांच्या आयुष्यातील काही किस्से, आठवणी, अविस्मरणीय क्षण या कार्यक्रमातून प्रेक्षकांना बघायला मिळतात. यावेळी अभिनेते प्रशांत दामले आणि कविता लाड - मेढेकर हे या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत.

प्रशांत दामले आणि कविता लाड - मेढेकर यांच्याही आयुष्यातील बऱ्याच गोष्टी येणाऱ्या भागात प्रेक्षकांना ऐकता येणार आहेत. प्रशांत दामले मंचावर आले आणि गाणे होणार नाही, असे तर अशक्यच. गप्पांची सुरुवात 'मला सांगा सुख म्हणजे' या गाण्याने होणार आहे. याचसोबत प्रेक्षकांना अनेक सुंदर गाणीदेखील ऐकायला मिळणार आहेत.

Prashant damle and kavita lad - madhekar will attend don special programme
जितेंद्र जोशीसोबत प्रशांत दामले - कविता लाड यांच्या रंगणार गप्पा

हेही वाचा -'ह.म. बने तु.म. बने' मालिकेतून पहिल्यांदाच झळकणार तृतीयपंथी कलावंत

प्रशांत दामले नावापुढे आणि का लावत नाहीत आणि त्यामागील त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. तर, ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट यांचा फोटो दाखवल्यावर प्रशांत दामले आणि कविता लाड खूपच भावुक झाले. त्यांच्याही काही आठवणींना दोघांनी उजाळा दिला. 'एका लग्नाची गोष्ट' या नाटकाचे हजार प्रयोग झाले तेव्हा महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काढलेला फोटो दाखवला, तेव्हा सुधीर भट यांनी बिग बींना कोणता प्रश्न विचारला, हे देखील त्यांनी सांगितले.

हेही वाचा -'हाऊसफूल ४' नंतर अक्षय कुमारची पुन्हा 'गुड न्यूज', पाहा धमाल ट्रेलर

आपली सगळी नाटकं मिळून मिळून एकूण १२ हजार २०० प्रयोग झाले आहेत, असंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या आयुष्यातील आणखी धमाल किस्से या भागात ऐकण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

Intro:कलर्स मराठीवरील “दोन स्पेशल” कार्यक्रम नुकताच सुरू झाला आहे...या कार्यक्रमामध्ये आलेल्या पाहुण्यांना जितेंद्र जोशी त्यांच्या अनोख्या अंदाजमध्ये बोलत करतो... जितेंद्र जोशीने या पाहुण्या कलाकारांसोबत मारलेल्या दिलखुलास गप्पा रसिक प्रेक्षकांना आवडत आहेत... पाहुण्यांची विविध विषयावरील मते, त्यांच्या आयुष्यातील काही किस्से, आठवणी, अविस्मरणीय क्षण कार्यक्रमामध्ये बघायला मिळत आहेत. या आठवड्यात आपल्या सगळ्यांचे लाडके प्रशांत दामले आणि कविता लाड - मेढेकर येणार असून त्यांनी बरेच किस्से आणि आठवणी सांगितल्या आहेत... प्रशांत दामले मंचावर आले आणि गाणे होणार नाही असे तर अशक्यच... गप्पांची सुरुवात “मला सांगा सुख म्हणजे” या गाण्याने झाली... याचसोबत प्रेक्षकांना अनेक सुंदर गाणी ऐकायला मिळणार आहेत.

जितुसोबत या कार्यक्रमामध्ये गप्पा चांगल्याच रंगल्या... प्रशांत दामले त्यांच्या नावापुढे आणि का लावत नाहीत आणि त्यामागील त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. तर, ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट यांचा फोटो दाखवल्यावर प्रशांत दामले आणि कविता लाड खूपच भावुक झाले आणि त्यांनी काही आठवणींना उजाळा दिला... तसेच एका लग्नाची गोष्ट या नाटकाचे हजार प्रयोग झाले त्या दिवशी श्री. अमिताभ बच्चन यांच्यासोबत काढलेला फोटो दाखवला तेंव्हा सुधीर भट यांनी अमिताभ बच्चन यांना कोणता प्रश्न विचारला हे प्रशांत दामले यांनी सांगितले. त्यानंतर जितेंद्र जोशी यांनी प्रशांत दामले यांना विचारले प्रत्येक नाटकाचे किती प्रयोग झाले आहेत ? त्यावर त्यांचे उत्तर होते सगळी नाटकं मिळून एकूण बारा हजार दोनशे प्रयोग झाले आहेत... असे अजून धम्माल किस्से ऐकण्याची संधी या निमित्ताने प्रेक्षकांना मिळणार आहे.Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.