ETV Bharat / sitara

प्राजक्ता गायकवाडने घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन, बाप्पाला घातलं साकडं - मराठवाडा

स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील महाराणी येसूबाईची भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. तिने अभिषेक करून गणपतीकडे साकडं घातलं.

प्राजक्ता गायकवाडने घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन
author img

By

Published : Sep 4, 2019, 9:02 PM IST

पुणे - गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक कलाकार मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील महाराणी येसूबाईची भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिनेदेखील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले.

हेही वाचा - गणपती विसर्जन : ढोल ताशांच्या गजरात सलमानसह या कलाकारांनी धरला ठेका

यावेळी तिने अभिषेक करून गणपतीकडे साकडं घातलं. एकीकडे सांगली आणि कोल्हापूरमध्ये महापूर आला होता. तर दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भामध्ये शेतकऱ्यांना दुष्काळाला सामोरे जावं लागतं आहे. बाप्पाकडे इतकंच मागणं आहे, की ही पाण्याची विषमरेष समरेषेत रूपांतरित व्हावी आणि पाण्याचे जे प्रश्न आहेत ते दूर व्हावे, अशी प्रार्थना केल्याचे प्राजक्ता म्हणाली.

प्राजक्ता गायकवाडने घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन

हेही वाचा - मुंबईत मुसळधार पाऊस, पल पल दिल के पासचं ट्रेलर लॉन्च इव्हेंट ढकललं पुढे

Intro:प्राजक्ता गायकवाड ने घेतले श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शनBody:mh_pun_06_prajkta_gaikwad_dagadusheth_darshan_avb_7201348

Anchor
स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील महाराणी येसूबाई ची भूमिका समर्थपणे करणारी मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले यावेळी तिने अभिषेक करून गणपती कडे प्रार्थना केली. एकीकडे सांगली आणि कोल्हापूर मध्ये महापूर आला होता तर मराठवाडा आणि विदर्भमध्ये शेतकऱ्यांना पाण्यासाठी तडफडावे लागतं आहे बाप्पाकडे एवढच मागणे आहे की ही जी पाण्याची विषम रेष आखलेली आहे ती सम रेषेत रूपांतरीत करावी आणि पाण्याचे जे प्रश्न आहेत ते समाजाला भोगावे लागत आहे ते प्रश्न दूर करावे अशीच प्रार्थना असल्याचे प्राजक्ता म्हणाली
Byte प्राजक्ता गायकवाड, अभिनेत्रीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.