मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा हिने स्वतःच आपले फर्निचर बनवले आहे. याचा अभिमान वाटत असल्याचे तिने म्हटलंय. नुसरतने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती फर्निचर बनवत असताना दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
इन्स्टाग्रामवरील या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, ''मी स्वतःसाठीचे फर्निचर बनवू शकते याबद्दल तुम्ही पैज लावू शकता. ही तिच जागा आहे ज्याला मी घर म्हणते.''
अभिनेत्री नुसरत भरुचा लवकरच राजकुमार रावसोबत त्याच्या आगामी ‘छलांग’ चित्रपटात दिसणार आहे.