ETV Bharat / sitara

‘बिग बॉस मराठी ३’ मध्ये गायत्री आणि विकासचं बॉंडिंग असूनही झाली बाचाबाची! - Bigg Boss Marathi Season 3

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये भरपूर ॲक्शन बघायला मिळतेय. सध्या सुरू असलेल्या हल्लाबोल टास्कने घरामध्ये बराच धुमाकूळ घातला आहे. शब्दांचा मारा थांबायचा काही नावं घेत नाहीये असं दिसून येत आहे.

बिग बॉस मराठी ३
बिग बॉस मराठी ३
author img

By

Published : Sep 29, 2021, 9:19 PM IST

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये भरपूर ॲक्शन बघायला मिळतेय. सध्या सुरू असलेल्या हल्लाबोल टास्कने घरामध्ये बराच धुमाकूळ घातला आहे. शब्दांचा मारा थांबायचा काही नावं घेत नाहीये असं दिसून येत आहे. एकाने टोमणा मारून झाला की दुसरा लगेच मागून बोलायला तयारच आहे. या टास्कमध्ये जय, मीरा व गायत्री देखील काही थांबायचं काही नाव घेत नाहीयेत. एका मागून एक काही ना काही शब्दफेक सुरू आहे. कोणीही एकही शब्द पडू देत नाहीये. विकास आणि विशाल मोटार बाईक बसल्यापासून सदस्यांची बडबड सुरू आहे.

बिग बॉस मराठी ३
बिग बॉस मराठी ३

याच टास्कमध्ये विकासने ऐकून घेतले आणि तो आज एक चॅलेंज देणार आहे, “गायत्री आणि मीरा एवढं बोलत आहेत मी त्यांना Open Challenge देतो, जर तुमच्यामध्ये दम असेल तर उद्या पहिले तुम्ही येऊन दाखवा. आम्ही ज्याप्रकारे दोन मुली पाठवून खेळ सुरू केला तसं तुम्ही या.” यानंतर शब्दाला शब्द वाढत जाणार आहे. मीराचं त्यावर उत्तर असणार आहे “तू आमच्या मागे खेळलास” गायत्री आणि विकासचं बॉंडिंग दिसून येतंय पण ती देखील या टास्क मध्ये त्याला बोलताना दिसणार आहे, “तू तर बोलू नकोस, तू विशालच्या मिठीत खेळतो आहेस”. विकास म्हणाला, “मला काहीच फरक पडत नाही……… हा वाद इथेच थांबला की पुढे अजून वाढला कळेलच पुढील भागामध्ये.

बिग बॉस मराठी सिझन तिसरा कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.