ETV Bharat / sitara

'स्वराज्यजननी जिजामाता' मालिका ओलांडणार मोठा टप्पा, जिजाऊ आईसाहेब आणि शहाजी राजाचं मोठेपणीच रूप येणार प्रेक्षकांसमोर - Amruta Pawar latest news

'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेत लहानपणीची छोटीशी जिजा आणि शहाजी यांची गोष्ट गेले तीन महिने प्रेक्षकांनी पाहिल्यानंतर आता मोठी जिजा आणि मोठे शहाजीराजे आपल्या भेटीला येणार आहेत. अभिनेत्री अमृता पवार आणि अभिनेता रोशन विचारे हे या भूमिकांमध्ये आपल्याला दिसणार आहेत.

'स्वराज्यजननी जिजामाता'
author img

By

Published : Nov 19, 2019, 8:22 AM IST

'सोनी मराठी'वरील 'स्वराज्यजननी जिजामाता' ही मालिका आता एका निर्णायक टप्प्यावर आली आहे. ही मालिका आता काही वर्षाची लीप घेणार आहे. लहानपणीची छोटीशी जिजा आणि शहाजी यांची गोष्ट गेले तीन महिने प्रेक्षकांनी पाहिल्यानंतर आता मोठी जिजा आणि मोठे शहाजीराजे आपल्या भेटीला येणार आहेत. अभिनेत्री अमृता पवार आणि अभिनेता रोशन विचारे हे या भूमिकांमध्ये आपल्याला दिसणार आहेत.

'स्वराज्यजननी जिजामाता'

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या जगदंब क्रिएशन्सची निर्मिती असलेल्या या मालिकेतून जिजाऊ आईसाहेबांचे बालपण, त्यांच्यावर झालेले संस्कार, तत्कालीन राज्याची परिस्थिती, त्यातून मनात येऊ लागलेले स्वराज्य स्थापनेचे विचार हे सार दाखवण्यात आल होतं. नुकतेच या मालिकेत लहानग्या जिजा आणि शहाजी यांचा विवाहसोहळा थाटात पार पडल्याचं दाखवण्यात आलं. मात्र थोरल्या महाराजांना स्वराज्य संकल्पक अस म्हटलं जातं त्यांच्या डोक्यात नेमका काय विचार होते ते मांडण्यासाठी आता मालिकेत मोठ्या जिजाऊ आणि शहाजी राजे यांची एन्ट्री होणार आहे.

या मालिकेचा पहिला प्रोमो आणि टायटल साँग वाजू लागलं तेव्हाच या मालिकेत जिजाऊ आईसाहेबांच्या भूमिकेत अमृता आहे हे स्पष्ट झालं होते. मात्र शहाजीराजे यांच्या भूमिकेतील रोशनच नाव मात्र आता उघड झाले आहे. मालिका सुरू होऊन 4 महिने उलटले तरीही त्याचं दर्शन काही प्रेक्षकांना होत नव्हतं. मात्र या चार महिन्यात त्यानी ऐतिहासिक पुस्तकं वाचून या भूमिकेमागचा विचार समजून घेतला त्यासोबतच शारीरिक व्यायाम, तलवारबाजी, घोडेस्वारी, ऐतिहासिक चालणं बोलणं याची तयारी केली. ज्यामुळे आपल्याला ही भूमिका खऱ्या अर्थी सादर करणे सोपं जाणार असल्याचे त्यांचं सांगणं आहे.

मालिकेसाठी त्यानी प्रचंड मेहनत घेतली आहे फक्त आता त्याची मेहनत प्रेक्षकांना आवडावी आणि त्यांच्या कामाला प्रेक्षकांची दाद मिळावी एवढीच त्यांची अपेक्षा आहे. या मालिकेतील त्यांच्या भूमिकेविषयी त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचा प्रतिनिधी विराज मुळे याने..

Intro:'सोनी मराठी'वरील 'स्वराज्यजननी जिजामाता' ही मालिका आता एका निर्णायक टप्प्यावर आली आहे. ही मालिका आता काही वर्षाची लीप घेणार आहे. लहानपणीची छोटीशी जिजा आणि शहाजी यांची गोष्ट गेले तीन महिने प्रेक्षकांनी पाहिल्यानंतर आता मोठी जिजा आणि मोठे शहाजीराजे आपल्या भेटीला येणार आहेत. अभिनेत्री अमृता पवार आणि अभिनेता रोशन विचारे हे या भूमिकांमध्ये आपल्याला दिसणार आहेत.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या जगदंब क्रिएशन्सची निर्मिती असलेल्या या मालिकेतून जिजाऊ आईसाहेबांचे बालपण, त्यांच्यावर झालेले संस्कार, तत्कालीन राज्याची परिस्थिती, त्यातून मनात येऊ लागलेले स्वराज्य स्थापनेचे विचार हे सार दाखवण्यात आल होतं. नुकतेच या मालिकेत लहानग्या जिजा आणि शहाजी यांचा विवाहसोहळा थाटात पार पडल्याचं दाखवण्यात आलं. मात्र थोरल्या महाराजांना स्वराज्य संकल्पक अस म्हटलं जातं त्यांच्या डोक्यात नेमका काय विचार होते ते मांडण्यासाठी आता मालिकेत मोठया जिजाऊ आणि शहाजी राजे यांची एन्ट्री होणार आहे.

या मालिकेचा पहीला प्रोमो आणि टायटल सोंग वाजू लागलं तेव्हाच या मालिकेत जिजाऊ आईसाहेबांच्या भूमिकेत अमृता आहे हे स्पष्ट झालं होते. मात्र शहाजीराजे यांच्या भूमिकेतील रोशनच नाव मात्र आता उघड झाले आहे. मालिका सुरू होऊन 4 महिने उलटले तरीही त्याचं दर्शन काही प्रेक्षकांना होत नव्हतं. मात्र या चार महिन्यात त्यानी ऐतिहासिक पुस्तकं वाचून या भूमिकेमागचा विचार समजून घेतला त्यासोबतच शारीरिक व्यायाम, तलवारबाजी, घोडेस्वारी, ऐतिहासिक चालणं बोलणं याची तयारी केली. ज्यामुळे आपल्याला ही भूमिका खऱ्या अर्थी सादर करणे सोपं जाणार असल्याचे त्यांचं सांगणं आहे.

मालिकेसाठी त्यानी प्रचंड मेहनत घेतली आहे फक्त आता त्याची मेहनत प्रेक्षकांना आवडावी आणि त्यांच्या कामाला प्रेक्षकांची दाद मिळावी एवढीच त्यांची अपेक्षा आहे. या मालिकेतील त्यांच्या भूमिकेविषयी त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचा प्रतिनिधी विराज मुळे याने..

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.