ETV Bharat / sitara

मुक्ता बर्वे, ललित प्रभाकर म्हणणार 'स्माईल प्लिज', पोस्टर प्रदर्शित - teaser

मुक्ता आणि ललित प्रभाकर व्यतिरिक्त या चित्रपटात प्रसाद ओक आणि आदिती गोवारीकर हे देखील झळकणार आहेत.

मुक्ता बर्वे, ललित प्रभाकर म्हणणार 'स्माईल प्लिज', पोस्टर प्रदर्शित
author img

By

Published : Jun 10, 2019, 1:29 PM IST

मुंबई - अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि 'आनंदी गोपाळ' चित्रपटातून नावारुपास आलेला ललित प्रभाकर या दोघांची जोडी लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. 'स्माईल प्लिज' असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे.

मुक्ता आणि ललित प्रभाकर व्यतिरिक्त या चित्रपटात प्रसाद ओक आणि आदिती गोवारीकर हे देखील झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रम फडणीस हे करत आहेत. या चित्रपटाचा टीजर ११ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर, ट्रेलर २६ जूनला प्रदर्शित केला जाणार आहे.

smile please
'स्माईल प्लिज' पोस्टर

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, सनशाईन स्टुडिओच्या सहयोगाने, हॅशटॅग फिल्म स्टुडिओ आणि क्रित्यावत प्रॉडक्शन निर्मित 'स्माईल प्लीज' हा चित्रपट १९ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.

Intro:Body:

ent news 05

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.