मुंबई - जेव्हा जेव्हा देशावर संकट आलंय तेव्हा तेव्हा मनोरंजनसृष्टीतील कलाकार मदतीसाठी धावून आलेत. पूर्वी युद्धप्रसंगी सुनील दत्त आपल्या सहकलाकारांसोबत सीमेवरील जवानांच्या मनोरंजनासाठी जात असे. ओला किंवा सुका दुष्काळाच्या प्रसंगात हिरो-हिरॉइन्स ट्रकमधून ‘चंदा’ गोळा करायला बाहेर पडत. आताही देश कोरोना संकटातून जात असताना अनेक कलाकार मंडळी समाजाला मदत करताना दिसताहेत. यात भूमी पेडणेकर, जी स्वतः कोरोनाची शिकार झाली होती, विविध पद्धतीने मदतकार्य करताना दिसत आहे. तिच्यासोबत विनोदवीर कपिल शर्मा सुद्धा जुळला गेला असून, ते दोघे कर्नाटकच्या मदतीसाठी धावून गेले आहेत.
कर्नाटकच्या मदतीसाठी धावून आले कपिल शर्मा आणि भूमी पेडणेकर!
कोरोनाच्या या काळात अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि कपिल शर्मा कर्नाटकच्या मदतीला धावून आले आहेत.