ETV Bharat / sitara

लिंबू रंगाच्या साडीवाल्या 'त्या' महिला अधिकाऱ्याचा सपना चौधरीच्या गाण्यावरील डान्स एकदा पाहाच

author img

By

Published : Jul 27, 2019, 9:27 PM IST

रिना यांचा एक टिक टॉक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांचा सपना चौधरीचे लोकप्रिय गाणे तेरी 'आख्या का यो काजल' या गाण्यावरील डान्स पाहायला मिळतो.

लिंबू रंगाच्या साडीवाल्या 'त्या' महिला अधिकारीचा सपना चौधरीच्या गाण्यावरील डान्स एकदा पाहाच

मुंबई - सोशल मीडियावर लोकसभा निवडणूकांच्या सहाव्या टप्प्यातील मतदानादरम्यान लिंबू रंगाच्या साडीतील निवडणूक अधिकारी रिना द्विवेदी या चर्चेत आल्या होत्या. आपल्या फिटनेस आणि स्टाईल स्टेटमेंटमुळे त्या सोशल मीडियावर अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या. त्यामुळेच निवडणुकीनंतरही त्यांची क्रेझ सोशल मीडियावर पाहायला मिळते. आता पुन्हा एकदा त्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आल्या आहेत.

रिना यांचा एक टिक टॉक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांचा सपना चौधरीचे लोकप्रिय गाणे तेरी 'आख्या का यो काजल' या गाण्यावरील डान्स पाहायला मिळतो. त्यांच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भरभरुन प्रतिक्रिया येत आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्याची इच्छा
रिना द्विवेदीच्या सोशल मीडियावरील फॅन फोलोविंगमध्येही कमालीची भर झाली आहे. त्यांना भोजपुरी चित्रपटाच्या ऑफर्सही येत आहेत. मात्र, त्यांना बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्याची इच्छा आहे.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.