ETV Bharat / sitara

वेळेत तमाशा बंद केला म्हणून कलावंतांवर प्राणघातक हल्ला - वेळेत तमाशा बंद केला म्हणून कलावंतावर प्राणघातक हल्ला

तुकाराम खेडकर आणि पांडुरंग मुळे यांच्या तमाशा कलावंतावर हल्ला करण्यात आलाय. वेळेत तमाशा संपल्यामुळे गाव गुंडांनी थेट तमाशा कलावंतांवर प्राणघातक हल्ला केल्याने या घटनेत तमाशा फडामधील तिघेजण जखमी झाले आहेत.

brutal-attack-on-tamasha-artist-a
कलावंतावर प्राणघातक हल्ला
author img

By

Published : Feb 5, 2020, 8:22 PM IST

नाशिक - वेळेत तमाशा संपल्यामुळे गाव गुंडांनी थेट तमाशा कलावंतांवर प्राणघातक हल्ला केल्याने या घटनेत तमाशा फडामधील तिघेजण जखमी झाले आहेत. तुकाराम खेडकर आणि पांडुरंग मुळे यांच्या तमाशा कलावंतावर हल्ला करण्यात आलाय. गावगुंडांच्या या टोळक्यानी महिला कलावंतांचीही छेड काढल्याचा आरोप तमाशातील कलाकारांनी केलाय.

तमाशा कलावंतावर हल्ला

उच्च न्यायालयाच्या नियमानुसार रात्री अकरापर्यंत कार्यक्रमाच्या वेळी बाबत मर्यादा घालून देण्यात आली आहे. तमाशा कलावंतांकडून ही मर्यादा पाळण्यात आली. मात्र तमाशाची सांगता झाल्यानंतर राहुटी मध्ये जेवणार्‍या कलावंतांवर गाव गुंडांनी प्राणघातक हल्ला केला.

कलाकारांना मारहाण केल्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन गावगुंड फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या हल्ल्यानंतर सर्व तमाशा कलावंतांनी या विरोधात संताप व्यक्त केलाय.

Intro:वेळेत तमाशा संपल्यामुळे गाव गुंडांनी थेट तमाशा कलावंतांवर प्राणघातक हल्ला केल्याने या घटनेत तमाशा फडामधील तिघेजण जखमी झाले आहेत.... तुकाराम खेडकर आणि पांडुरंग मुळे यांच्या तमाशा कलावंतावर हल्ला करण्यात आलाय गावगुंडांच्या या टोळक्यानी महिला कलावंतांची ही छेड काढल्याचा आरोप तमाशातील कलाकारांनी केलाय...Body:उच्च न्यायालयाच्या नियमानुसार रात्री अकरापर्यंत कार्यक्रमाच्या वेळी बाबत मर्यादा घालून देण्यात आली तमाशा कलावंतांकडून ही मर्यादा पाळण्यात आली तमाशाची सांगता झाल्यानंतर राहुटी मध्ये जेवणार्‍या कलावंतांवर गाव गुंडांनी प्राणघातक हल्ला केल्याने नंतर अंधाराचा फायदा घेऊन गावगुंड फरार झाले असून वारी व्हडे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत तमाशा कलावंतांच्या या ह्याल्यानंतर सर्व तमाशा कलावंतानी या विरोधात संताप व्यक्त केलाय...Conclusion:..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.