ETV Bharat / sitara

भूमी पेडणेकरने ‘दुर्गावती’ चित्रपटाचे डबिंग केले पूर्ण - Hindi remake of 'Bhagmathi' Durgavati

अभिनेत्री भूमी पेडणेकरने ‘दुर्गावती’ चित्रपटाचे डबिंग पूर्ण केले आहे. अशोक दिग्दर्शित हा चित्रपट तेलुगु हॉरर थ्रिलर 'भागमथी' चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. ११ डिसेंबरला हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होईल.

Bhoomi Pednekar
भूमी पेडणेकर
author img

By

Published : Oct 13, 2020, 5:26 PM IST

मुंबई - अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने तिच्या आगामी ‘दुर्गावती’ चित्रपटाचे डबिंग पूर्ण केले आहे. सोमवारी इंस्टाग्रामवर डबिंग सेशनचा एक फोटो शेअर करुन भूमीने ही माहिती दिली. स्टुडिओमध्ये हसत पोज देत असतानाचा फोटो तिने शेअर केलाय. या फोटोला तिने मजेशीर कॅप्शनही देत ११ डिसेंबरला 'दुर्गावती' पहा असे आवाहनही चाहत्यांना केलंय.

अशोक दिग्दर्शित हा चित्रपट तेलुगू हॉरर थ्रिलर 'भागमथी' चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. हा सुपरस्टार अक्षय कुमारचा प्रोजेक्ट असून तो अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होईल.

काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी या चित्रपटाची पोस्टर्स रिलीज केली होती, ज्यात भूमी एका प्राचीन मंदिराच्या बाहेर बसलेली दिसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.